एकूण 6 परिणाम
February 08, 2021
पंढरपूर (सोलापूर) : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ट्‌विट केले होते. त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी मुंबईत तेंडुलकर यांच्या घराबाहेर उभे राहून, "सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्‌विट करशील?'...
February 06, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ व दिल्ली येथे शेतकरी आंदोलनातील शेतकरी बांधवांच्या समर्थनार्थ याशिवाय इंधन दरवाढीच्या विरोधात मंगळवेढ्यात सर्वपक्षीयांच्या वतीने रस्त्यावर चूल मांडून रास्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनामुळे काही काळ...
January 20, 2021
पंढरपूर (सोलापूर) : घरगुती वीज बिल वसुलीच्या मुद्द्यावरून आज (बुधवारी) राज्यभरात सरकार आणि वीज कंपनीच्या विरोधात आंदोलने करण्यात आली. पंढरपुरातही आंदोलनाचे पडसाद उमटले. येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वीज वितरण कंपनी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून...
December 23, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : श्री संत दामाजी सहकारी कारखान्याने अद्याप शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पहिली उचल न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते. आज (बुधवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व दामाजी कारखान्याच्या संचालकांमध्ये समझोत्याची बैठक झाली. या...
November 14, 2020
बोंडले (सोलापूर) : फलटण तालुक्‍यातील न्यू फलटण शुगर कारखाना, साखरवाडी यांच्याकडे माळशिरस तालुक्‍यातील शेतकऱ्यांची ऊसबिलाची कोट्यवधींची रक्कम गेली दोन- तीन वर्षे थकीत होती. ही रक्कम ऊस उत्पादकांना मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या धरणे व बोंबाबोंब आंदोलनाचा धसका घेऊन...
November 03, 2020
सातारा : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाजात असंतोष पसरला आहे. मात्र, आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जर पुढाकार घेतला, तर हा प्रश्न एका महिन्यात सुटणार आहे, असा दावा मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत करण्यात आला. यासंदर्भात लवकरच...