एकूण 6 परिणाम
February 18, 2021
पंढरपूर (सोलापूर) : विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.  या वेळी राज्य उपाध्यक्ष...
January 18, 2021
करमाळा (सोलापूर) : झरे (ता. करमाळा) ग्रामपंचायतीवर पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास पाटील यांनी वयाच्या नव्वदीतही प्रचार प्रमुख युवा नेते प्रशांत पाटील यांचा प्रचार केला, तरीही प्रशांत पाटील यांचा निसटता पराभव झाला; मात्र पाटील गटाने सत्तेची हॅट्ट्रिक केली आहे. झरे ग्रामपंचायत निवडणुकीत 11 पैकी 6...
January 18, 2021
करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्या देवळाली गावात बागल गटाची सत्ता, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांचा जातेगाव ग्रामपंचायतीत पराभव झाला. देवळालीत 13 पैकी सात जागा बागल गटाला मिळाल्या, तर ननवरे यांना सहा...
January 13, 2021
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत .या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मांगी, पोथरे, देवळाली, झरे, सावडी, साडे, जातेगाव, कुंभेज, गुळसडी या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कायम एकमेकांच्या विरोधात लढणारे...
December 29, 2020
मोहोळ (सोलापूर) : खंडाळीने ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे. हे उदाहरण संपूर्ण राज्याला आदर्शवत आहे. खंडाळीला 1938 पासूनचा मोठा ऐतिहासिक वारसा आहे. या बिनविरोध निवडीच्या माध्यमातून तो जपावा. एकसंघ ही काळाची गरज असून खंडाळीने केवळ खंडाळी न...
December 15, 2020
जिंती (सोलापूर) : भिलारवाडी (ता. करमाळा) येथील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याने या वर्षीच्या गाळप हंगामातील पहिला उसाचा हप्ता 2200 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला असून, मकाईला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी मकाईला ऊस घालून सहकार्य करावे, असे आवाहन मकाईचे अध्यक्ष दिग्विजय...