एकूण 6 परिणाम
January 18, 2021
करमाळा (सोलापूर) : झरे (ता. करमाळा) ग्रामपंचायतीवर पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास पाटील यांनी वयाच्या नव्वदीतही प्रचार प्रमुख युवा नेते प्रशांत पाटील यांचा प्रचार केला, तरीही प्रशांत पाटील यांचा निसटता पराभव झाला; मात्र पाटील गटाने सत्तेची हॅट्ट्रिक केली आहे. झरे ग्रामपंचायत निवडणुकीत 11 पैकी 6...
January 18, 2021
करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्या देवळाली गावात बागल गटाची सत्ता, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांचा जातेगाव ग्रामपंचायतीत पराभव झाला. देवळालीत 13 पैकी सात जागा बागल गटाला मिळाल्या, तर ननवरे यांना सहा...
December 12, 2020
अहमदनगर : गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडून अनेक नेते जात होते. मात्र, त्यानंतरही सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबरोबर असल्याचे चित्र सोलापुरात सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या सभेत दिसले होते. तेव्हा वेगवेगळी कारणे सांगत पक्ष संकटात असताना...
November 28, 2020
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय 60) यांचे शुक्रवारी पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रात्री उशिरा निधन झाले. त्यापूर्वी सायंकाळी देशाचे माजी केंद्रीय...
November 18, 2020
करमाळा (सोलापूर) : करमाळा मतदारसंघात सध्या वेगवेगळ्या प्रकारचे राजकारण आणि कुरघोड्या होत असल्या, तरी आजपर्यंतचा इतिहास आणि येणारे भविष्य जर पाहिले तर नक्कीच येथील राजकारण वेगळेच आहे. विधानसभेची निवडणूक आली की सर्व सोलापूर जिल्ह्याचे लक्ष करमाळा विधानसभा निवडणुकीवर लागलेले असते. येथील विधानसभेच्या...
October 28, 2020
सोलापूर : काळाचा महिमा अगाध असतो. पदे येतात आणि जातात. वेळ कायमस्वरूपी स्मरणात राहात असल्याचा प्रत्यय सध्या सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना घेत आहे. गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. या सगळ्या रणधुमाळीत सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेची सूत्रे तत्कालीन मंत्री व...