एकूण 19 परिणाम
मार्च 04, 2019
निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या जनसमूहांना आश्‍वासने देताना कोणताच राजकीय पक्ष हातचे काही राखून ठेवीत नाही. वचने देताना कंजूषपणा कशाला करायचा, असाच त्यांचा आविर्भाव असतो. परंतु सत्तेत आल्यानंतर जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा त्याचा आश्‍वासनांशी मेळ कसा घालायचा, हा यक्षप्रश्‍न उभा राहतो. त्यातून मार्ग...
नोव्हेंबर 04, 2018
उत्राणे (ता. बागलाण, जि. नाशिक) येथील अपंग शेतकरी प्रवीण कडू पगार (वय ३५) यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी २१ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. त्यांनी उडी मारलेल्या विहिरीच्या काठावर वेदनेच्या चिठ्या आढळून आल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते, तर प्रवीण बेरोजगार राहिला नसता, अशी भावना...
सप्टेंबर 08, 2018
सोलापूर - मराठा समाजाच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी सकारात्मक भूमिका घेत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच सरकारमधील दुग्धविकास विभाग, पर्यटन विकास महामंडळ आणि व्यवसाय शिक्षण विभाग मात्र उदासीन आहेत. सोलापूरच्या मराठा वसतिगृहासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने...
ऑगस्ट 24, 2018
सोलापूर - मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य मागासवर्ग आयोगास माहिती द्यायची आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने राज्यातील अनुदानित संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती मागितली होती. ही माहिती जुलै महिन्यात देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, 20 ऑगस्टपर्यंतही शिक्षण विभागाला ही माहिती मिळाली...
ऑगस्ट 15, 2018
सोलापूर : युद्धात व सीमेवर देशसेवा करताना हुतात्मा झालेल्या जवानांच्या वीरपत्नींना अथवा त्यांच्या वारसांना राज्य शासनाकडून पाच एकर जमीन देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु, मागील काही महिन्यांपासून शासनाला त्या घोषणेचा विसर पडला आहे. वीरपत्नींनी प्रस्ताव देऊनही त्याबाबत जिल्हास्तरावर हालचाल...
ऑगस्ट 15, 2018
सोलापूर - युध्दात व सिमेवर देशसेवा करताना शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या वीरपत्नींना अथवा त्यांच्या वारसांना राज्य शासनाकडून पाच एकर जमीन देण्याची घोषणा झाली. परंतु, मागील काही महिन्यांपासून शासनाला त्या घोषणेचा विसर पडला आहे. वीरपत्नींनी प्रस्ताव देऊनही त्याबाबत जिल्हास्तरावर हालचाली ठप्पच...
ऑगस्ट 14, 2018
सोलापूर - राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची अध्यायननिश्‍चिती करण्यासाठी मागील दोन-तीन वर्षांपासून पायाभूत चाचणी घेतली जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्नित असलेल्या राज्यातील शाळांमध्ये 28 ते 31 ऑगस्ट या कालावधीत पायाभूत चाचणी घेतली...
ऑगस्ट 13, 2018
सोलापूर - राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची अध्यायन निश्‍चिती करण्यासाठी मागील दोन-तीन वर्षापासून पायाभूत चाचणी घेतली जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्नित असलेल्या राज्यातील शाळांमध्ये 28 ते 31 ऑगस्ट या कालावधीत पायाभूत चाचणी घेतली जाणार...
जून 18, 2018
सोलापूर - गुन्ह्यांचा तपास... नाकाबंदी... व्हीआयपी, सण-उत्सव काळातील बंदोबस्त... कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीचे प्रयत्न... 12 ते 14 तासांची ड्यूटी... रजा तर सोडाच हक्काची सुटीही अनेकदा मिळत नाही. कुटुंबीयांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. इच्छा असूनही नातेवाईक, मित्रांच्या समारंभांना जाता येत...
मे 08, 2018
कोल्हापूर - माजी महसूलमंत्री नारायण राणे यांच्या समितीने मराठा आरक्षणाचा बट्टयाबोळ केला. तशाच पध्दतीने धनगर समाजाचा खेळखंडोबा करू नका. कधी कॉंग्रेस तर कधी भाजप असे करत धनगर समाजाचे आरक्षण भिजत ठेवले आहे. त्यामुळे हे सरकार गेले तरीही धनगर समाजाला आरक्षण मिळेल का? अशी शंका भारिप बहुजन महासंघाचे...
मे 04, 2018
सोलापूर : महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने विजय देशमुख यांनी पुढाकार घेणे आवश्‍यक होते. मात्र, त्यांनी जबाबदारी झटकल्याचे वाचण्यात आले. ते पाहता देशमुखांना "पालकत्वा'चा अर्थच कळाला नाही, असा टोला महापालिकेतील विरोधी पक्षनेते शिवसेनेचे महेश कोठे यांनी...
मार्च 10, 2018
मुंबई - शेतीत "सिंचन' करण्यासह शहरी व ग्रामीण भागांत छोट्या योजना सुरू करणे; रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधा वाढविण्यावर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. छोट्या सिंचन योजनांवर भर, रस्त्यांसाठी 10 हजार 828 कोटींची तरतूद, असे निर्णय घेतानाच शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती,...
डिसेंबर 07, 2017
मुंबई - कॉर्पोरेट क्षेत्राच्या सहभागातून विविध सामाजिक क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर ३४ सामंजस्य करार करण्यात आले. राज्य सरकार आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या एकत्रित सहभागातून राज्याचा सर्वांगीण विकास...
ऑक्टोबर 10, 2017
सोलापूर - राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये यंदा "प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प' अभियान राबविले जाणार आहे. त्यानिमित्त उद्या (मंगळवारी) सकाळी सव्वादहा वाजता प्रदूषणमुक्त दिवाळी कशी साजरी केली जावी, याबाबतची शपथ राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व...
सप्टेंबर 27, 2017
नवी मुंबई - माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त "एपीएमसी' मार्केटमध्ये आयोजित मेळाव्याला अनुपस्थित राहिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोबाईलवरून माथाडी कामगारांसाठी संदेश प्रसारित केला आहे. त्याचबरोबर अनुपस्थितीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. भविष्यात राज्य...
ऑगस्ट 09, 2017
मुख्यमंत्र्यांचे आदेश व्यवस्थापन परिषदेने धुडकावले मुंबई - सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठास दिले होते. मात्र, विद्यापीठाने तसा प्रस्ताव पाठवला तर नाहीच; उलट,...
जुलै 30, 2017
सोलापूर : लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या केवळ दुर्लक्षामुळे परंडा तालुक्‍यातील आलेश्‍वर (जि. उस्मानाबाद) येथील 50-60 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सीना नदीवर पूल होत नसल्याने त्यांना करमाळ्याला (जि. सोलापूर) शाळेत येण्यासाठी नावेतून प्रवास करावा लागत आहे. वाळू...
जुलै 18, 2017
सोलापूर - शाळेतील कला, क्रीडा विषयांचे तास कमी केल्याने राज्यभर याविरोधात आंदोलनाच्या रूपाने क्रीडाशिक्षकांनी एल्गार पुकारला असताना, त्यात आता राज्यातील विद्यार्थी खेळाच्या तासिका परत मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साद घालणार आहेत. राज्यभरातून विद्यार्थ्यांनी अशी पत्रे पाठवण्यास सुरू...
जून 24, 2017
सोलापूर - केंद्रीय पद्धतीने नियुक्त झालेल्या शिक्षकांनी पटसंख्या वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना चांगले यश आले असून, विविध खासगी शाळांतील तब्बल 236 विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या 62 शाळांत प्रवेश घेतला आहे.  खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी महापालिका शाळांसमोर निर्माण केलेले अस्तित्वाचे...