एकूण 5 परिणाम
March 06, 2021
पंढरपूर (सोलापूर) : दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर आणि सध्या सुरू असलेल्या कोरोनामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच फळांचे व इतर शेतीमालाचे भाव गडगडले आहेत. अशावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीपंपाचे आणि घरगुती...
December 07, 2020
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील लिंबेवाडी व अंजनडोह या दोन गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, अफवा पसरवू नयेत, एखादी माहिती आपल्याला मिळाल्यावर ती सत्य आहे का? याची शहानिशा करावी त्यानंतरच...
October 09, 2020
श्रीपूर (सोलापूर) : श्री पांडुरंग कारखान्याने गेल्या हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रतिटन 206 रुपयांचा हप्ता देण्यात येणार असून, येत्या दोन दिवसांत त्याचे वाटप सुरू होईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. चालू हंगामासाठी पार पडलेल्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभाच्या...
September 30, 2020
कुर्डुवाडी (सोलापूर) : अनाथ, एचआयव्हीसह जगणाऱ्या बालकांना जीवन जगण्यासाठी आधार असलेल्या कुर्डुवाडी येथील "उम्मीद' या संस्थेतील एका तरुणीचा पंढरपूर येथील एका तरुणाशी मंगलमय वातावरणात व विधिपूर्वक विवाह सोहळा पार पडला. "उम्मीद'मुळे उभयतांमध्ये वैवाहिक जीवनातील आनंदाची उमेद निर्माण झाली.  "उम्मीद'च्या...
September 30, 2020
पंढरपूर (सोलापूर) : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभारलेल्या शैक्षणिक कार्यात त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांचा मोलाचा वाटा होता. कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी अतोनात कष्ट केले. महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीत काम करताना त्यांना शैक्षणिक संस्था उभी करण्याची प्रेरणा मिळाली....