एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
विधानसभा 2019 : सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत भाषण करताना उपस्थितांची नावे घेण्यात अडखळणारे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आज विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरतानाही गडबडले. उमेदवारी अर्जात विचारलेल्या केंद्र व सरकारच्या लाभाच्या...
ऑगस्ट 14, 2019
सांगली - महापूर ओसरू लागल्यानंतर कृष्णाकाठी पूरग्रस्तांच्या नुकसानीच्या कळांनी पुन्हा एकदा धाकधूक सुरू झाली आहे. पूर सोसला, आता नुकसानीच्या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठीची मानसिकता पूरग्रस्त करीत आहेत. सांगलीसह जिल्हाभरात शासकीय मदतीचे वाटप सुरू झालेले आहे. येथील आयर्विन पुलापाशी आज पाणीपातळी ४४...
जानेवारी 24, 2019
सोलापूर - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सरकारच्या कामगिरीचा आलेख जनता दरबारात मांडता यावा, यासाठी सरकारने आता जिल्हाधिकाऱ्यांनाच कामाला जुंपले आहे. आघाडी सरकार व सध्याच्या युती सरकारच्या कामगिरीचा तुलनात्मक अहवाल देण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सर्व...
ऑक्टोबर 02, 2018
अनिर्बंध शहरीकरणातून उद्‌भवणाऱ्या बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई आदी विविध समस्यांबरोबरच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍नही काही वर्षांपासून गंभीर होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यात आधुनिक म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सपशेल अपयश आले आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यंत्रणांची उदासीनता आणि कामचुकार...
सप्टेंबर 25, 2018
लातूर : तेलंगणाच्या आदिलाबाद येथून सलग बावीस वर्षे या यात्रेत येऊन औषधी वनस्पतींचे सेवन करणाऱया शंकरा रेड्डी यांनी आजार बरा झाल्याचा अनुभव घेतला आहे, पण या यात्रा काळात लाखो लोक दिसेल त्या वनस्पतींचे पाने ओरबाडून खातात, तोडून नेण्याचा प्रयत्न करतात, फांद्या तोडल्या जातात, कंद खंदतात, छोट्या छोट्या...
जुलै 24, 2018
मोहोळ  :  भाजप महिला मोर्चाच्या वतीने  येथील आदीवासी पारधी समाज शाळा येथे विद्यार्थ्याची  वैद्यकीय तपासणी करण्यात आली . यावेळी बालरोग तज्ञ  डॉ. पाटकर यांच्या हस्ते  खाऊ वाटप करण्यात आले.   स्वर्गीय  अभिजीत दादा क्षीरसागर प्रतिष्ठान  च्या वतीने विद्यार्थ्याच्या आरोग्य   तपासणी नंतर  डॉक्टरांनी...
जून 18, 2018
सोलापूर - गुन्ह्यांचा तपास... नाकाबंदी... व्हीआयपी, सण-उत्सव काळातील बंदोबस्त... कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीचे प्रयत्न... 12 ते 14 तासांची ड्यूटी... रजा तर सोडाच हक्काची सुटीही अनेकदा मिळत नाही. कुटुंबीयांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. इच्छा असूनही नातेवाईक, मित्रांच्या समारंभांना जाता येत...
मे 04, 2018
सोलापूर : महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने विजय देशमुख यांनी पुढाकार घेणे आवश्‍यक होते. मात्र, त्यांनी जबाबदारी झटकल्याचे वाचण्यात आले. ते पाहता देशमुखांना "पालकत्वा'चा अर्थच कळाला नाही, असा टोला महापालिकेतील विरोधी पक्षनेते शिवसेनेचे महेश कोठे यांनी...
एप्रिल 27, 2018
सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचा पॅटर्न; जादूई पेटीचीही योजना सोलापूर: पोलिसांची मान उंचावणाऱ्या अनेक योजना राबविताना सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस दलाने एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. पेट्रोल पंपाद्वारे शुद्ध इंधनाबरोबरच विषमुक्त अन्नधान्य पुरवठ्याची योजना सुरू केली आहे. या योजनेबरोबरच जादूई पेटीचीही एक...
एप्रिल 27, 2018
सोलापूर - पोलिसांची मान उंचावणाऱ्या अनेक योजना राबविताना सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस दलाने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. पेट्रोल पंपाद्वारे शुद्ध इंधनाबरोबरच विषमुक्त अन्नधान्य पुरवठ्याची योजना सुरू केली आहे. या योजनेबरोबरच जादुई पेटीचीही एक वेगळी कल्पना आखली आहे. या आगळावेगळ्या उपक्रमाने...
मार्च 10, 2018
मुंबई - शेतीत "सिंचन' करण्यासह शहरी व ग्रामीण भागांत छोट्या योजना सुरू करणे; रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधा वाढविण्यावर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. छोट्या सिंचन योजनांवर भर, रस्त्यांसाठी 10 हजार 828 कोटींची तरतूद, असे निर्णय घेतानाच शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती,...
जानेवारी 31, 2018
माढा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य अठरा महिन्यात मोतीबिंदूमुक्त करण्याच्या महत्त्वकांक्षी अभियानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून राज्यातील 344 केंद्रात 350 नेत्ररोगतज्ज्ञ दररोज दहा मोतीबिंदू शस्त्रक्रीय करणार असून आठरा महिन्यात सुमारे सोळा लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र...
डिसेंबर 17, 2017
सोलापूर : राज्यातील खासगी रुग्णालयामध्ये सिझेरियन प्रसूती संख्या वाढत आहे. यात आर्थिक हितसंबंध असल्याची शक्‍यता लक्षात घेऊन शासनाने रुग्णालयात सिझेरियन प्रसुतीवर नजर ठेवणार आहे. सिझेरियन प्रसूती संदर्भातील निकषानुसार शासनास मार्गदर्शक सूचनांची शिफारस करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे....
डिसेंबर 07, 2017
मुंबई - कॉर्पोरेट क्षेत्राच्या सहभागातून विविध सामाजिक क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर ३४ सामंजस्य करार करण्यात आले. राज्य सरकार आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या एकत्रित सहभागातून राज्याचा सर्वांगीण विकास...
जुलै 08, 2017
योजनेसाठी अडीच हजार कोटींचा निधी मालेगाव - महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हागणदारी मुक्तीबरोबरच घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व आरोग्य या प्रश्‍नांना नगरविकास विभागाने प्राधान्य दिले आहे....
जुलै 04, 2017
पुणे (हडपसर): रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील महापालिकेच्या नियोजीत नवीन कचरा डेपो विरोधात शिससेनेच्यावतीने यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महापौर यांच्या फलकावर कचरा टाकून कचरा अभिषेक घालण्यात आला व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. रद्द करा, रद्द करा कचरा डेपो रदद् करा, महापौरांच करायच काय खाली...
जून 28, 2017
पंढरपूर - तालुक्‍यातील लक्ष्मी टाकळी येथील एका घरात बेकायदेशीररित्या गर्भपात करत असताना पोलिसांनी छापा टाकून एका महिलेस ताब्यात घेतले. कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसलेली आरोपी महिला प्रसुतीगृहातील काही वर्षाच्या अनुभवानंतर हा बेकायदेशीर व्यवसाय करत होती. गर्भपात करण्यात आलेली महिला अंबाजोगाई तालुक्‍...