एकूण 9 परिणाम
January 26, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंतप्रधान आवास योजनेतून पहिल्या टप्प्यात बांधण्यात आलेल्या 892 घरांची लॉटरी सोडत आज (ता. 26) काढण्यात येणार होती. परंतु या कामास नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्थगिती दिलेली असल्याने ही सोडत स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. ...
January 17, 2021
 सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे. याबाबतचे आदेश जारी केले आहेत. भरारी पथकात संबंधित तालुक्‍यातील तहसीलदार हे प्रमुख असतील. वैध मापन शास्त्र विभागाचे वजनमापे निरीक्षक एस. के. बागल...
December 15, 2020
जिंती (सोलापूर) : भिलारवाडी (ता. करमाळा) येथील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याने या वर्षीच्या गाळप हंगामातील पहिला उसाचा हप्ता 2200 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला असून, मकाईला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी मकाईला ऊस घालून सहकार्य करावे, असे आवाहन मकाईचे अध्यक्ष दिग्विजय...
December 07, 2020
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील लिंबेवाडी व अंजनडोह या दोन गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, अफवा पसरवू नयेत, एखादी माहिती आपल्याला मिळाल्यावर ती सत्य आहे का? याची शहानिशा करावी त्यानंतरच...
November 18, 2020
करमाळा (सोलापूर) : करमाळा मतदारसंघात सध्या वेगवेगळ्या प्रकारचे राजकारण आणि कुरघोड्या होत असल्या, तरी आजपर्यंतचा इतिहास आणि येणारे भविष्य जर पाहिले तर नक्कीच येथील राजकारण वेगळेच आहे. विधानसभेची निवडणूक आली की सर्व सोलापूर जिल्ह्याचे लक्ष करमाळा विधानसभा निवडणुकीवर लागलेले असते. येथील विधानसभेच्या...
October 17, 2020
करकंब (सोलापूर) : तब्बल तेरा वर्षांनंतर भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. मात्र उजनी धरणाच्या व्यवस्थापनाने हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याची वेळीच दखल घेतली असती तर महापूर आणि त्यामुळे झालेले नुकसानही टाळता आले असते, असे...
October 11, 2020
करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाचे अधिकार 15 ऑक्‍टोबर रोजी संपुष्टात येऊन ता. 16 ऑक्‍टोबर रोजी राज्य सहकारी बॅंक कारखान्याचा ताबा घेणार आहे. त्यानंतर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय शिखर बॅंक घेणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित...
October 04, 2020
सोलापूरः पप्पा तुमच्या मध्ये कोविडचे टिपीकल लक्षणे दिसत आहेत. तुम्ही नक्की पॉझिटिव्ह येणार, हे शब्द आहेत वडिलांच्या आधी कोरोनाचा अनुभवात सिनीअर ठरलेल्या डॉ. दिग्विजय चव्हाण यांचे. एकाच घरात डॉक्‍टर पित्रापुत्र पॉझिटिव्ह असताना घेतलेला अनुभव, टाटांनी केलेली मदत आणि मुंबईच्या माणुसकीची...
September 30, 2020
पंढरपूर (सोलापूर) : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभारलेल्या शैक्षणिक कार्यात त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांचा मोलाचा वाटा होता. कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी अतोनात कष्ट केले. महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीत काम करताना त्यांना शैक्षणिक संस्था उभी करण्याची प्रेरणा मिळाली....