एकूण 13 परिणाम
मे 12, 2019
लोकसभा 2019 सोलापूर: रिपाइंने लोकसभेसाठी तीन जागांची मागणी केली होती परंतु, मुख्यमंत्र्यांसह भाजप पक्षश्रेष्ठींनी आपल्याला राज्यात दोन आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिली. तसेच रिपाइंच्या 40-50 कार्यकर्त्यांना विविध महामंडळांवर संधी देण्याचे आश्‍वासन दिल्यानेच आपण लोकसभेतून माघार घेतली,...
मे 12, 2019
लोकसभा 2019 सोलापूर : सलगर वस्ती परिसरात शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्या जागेवर प्रस्तावित असलेल्या आयटी पार्कच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलाविण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन देण्याचा शब्द भाजपचे नेते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. कोठे...
एप्रिल 16, 2019
सोलापूर - राजीव गांधी यांच्यानंतर जनतेने 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी दाखविलेल्या स्वप्नांवर विश्‍वास ठेवून त्यांना बहुमत दिले. मात्र, दिलेली आश्‍वासने अन्‌ दाखविलेल्या स्वप्नांवर मोदी आज काहीच बोलत नाहीत. आता हुतात्मा जवानांच्या नावावर मतं मागत ते फिरत आहेत. दुसरीकडे शासकीय योजना फेल ठरूनही...
एप्रिल 15, 2019
सोलापूर : डिजीटल गाव म्हणून घोषीत केलेल्या हरिसालमधील लाभार्थ्याला येथील सभेत स्टेजवर बोलवून राज ठाकरे यांनी भाजप सरकारचा पोलखोल केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी हरिसाल या गावाच्या स्थितीचा व्हिडीओ दाखवला होता. त्यानंतर भाजपकडून ठाकरे यांनी खोटा व्हिडीओ दाखवल्याचे सांगत व्हिडीओ प्रसिद्ध केला. एका...
एप्रिल 11, 2019
सोलापूर - देशातील गरिबी हटविण्याची पहिली घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आजोबांनी केली होती. त्यानंतर अनेक वर्षांनी काँग्रेसच्या अध्यक्षांना पुन्हा ‘गरिबी हटाव’ची घोषणा करताना लाज कशी वाटली नाही, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार...
एप्रिल 10, 2019
सोलापूर : सोलापुरातून पुण्यात नोकरीला गेलेल्या युवक व नागरिकांना सोलापूर लोकसभेसाठी 18 एप्रिल या मतदानादिवशी सुट्टी मिळायला हवी अशी मागणी युवा सेनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी...
मार्च 30, 2019
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही धर्मवादी आणि जातीयवादी आहेत", अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. सोलापूर मधील बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या निवासस्थानी जाऊन अॅड. आंबेडकरांनी सदिच्छा भेट...
मार्च 25, 2019
सोलापूर : राज्यात भाजप- शिवसेना युतीची ताकद वाढली आहे. मागील वेळेपेक्षा यावेळी भाजप सेनेला जनाधार मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप - शिवसेना  युती 45 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज...
मार्च 23, 2019
सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये "पहेल आप... पहले आप...'ची मोहीम आज अखेर संपुष्टात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी जाहीर केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होताना शिंदे यांना जवळ केलेल्या...
मार्च 20, 2019
अकलूज - सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भाजपमधील इनकमिंग वाढले आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे मनसबदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा आज...
मार्च 14, 2019
मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पश्‍चिम महाराष्ट्रातील पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातून शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचे बाण सुटणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या २५ रोजी युतीची पहिली संयुक्त प्रचारसभा येथे...
मार्च 13, 2019
‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ असे शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे. शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर पक्षातून अनेक बडे नेते बाहेर पडले होते. त्यावरील ती प्रतिक्रिया होती. सत्तेचा महिमाच काही और असतो. त्यामुळे गुळाला मुंगळे चिकटल्याप्रमाणे ज्या पक्षाची सत्ता असेल त्याकडे आकर्षित...
मार्च 13, 2019
मुंबई - काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांचा भाजप प्रवेश होत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालेवार नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची मंगळवारी भेट घेतल्याने चर्चेला मोठे उधाण आले. रणजितसिंह भाजपात...