एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
दरवर्षी २१ सप्टेंबरला जगभर ‘विश्‍वशांती दिन’ साजरा केला जातो. या दिवशी सकाळी युनोचे महासचिव घंटानाद करतात आणि संपूर्ण जगभर एक आठवडाभर विश्‍वशांतीसंबंधी शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. असं असलं, तरी वास्तवात जगात शांतीचा प्रवाह वाहत नाही. उलट बहुसंख्य देशांची युद्धाच्या दिशेनं तयारी सुरू आहे....
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...
मे 03, 2019
चिपळूण - सप्टेंबर 2019 मध्ये होणाऱ्या हज यात्रेसाठी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीन जिल्ह्यांतील 1 हजार 389 जणांना हज यात्रा करण्याची संधी मिळणार आहे. मुंबईतील हज कमिटीच्या कार्यालयातून याबाबतची माहिती देण्यात आली.  हज समितीचा कोटा तब्बल 14 हजार 975 जागा वाढविण्यात आला आहे. अतिरिक्त...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली - अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर भारत या देशाकडून होणारी खनिज तेलाची आयात पूर्णपणे थांबविणार असल्याची माहिती आज सूत्रांनी दिली. इराणकडून खनिज तेल खरेदी करण्यासाठी भारतासह आठ देशांना दिलेली सवलत वाढविणार नसल्याचे अमेरिकेने काल (ता. २२) स्पष्ट केले. यामुळे निर्माण...
फेब्रुवारी 16, 2019
काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात "केंद्रीय राखीव पोलिस दला'च्या (सीआरपीएफ) जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आणि दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला ठेचून काढायला हवे, अशी भावना व्यक्त झाली. "किती काळ असे हल्ले सहन करायचे' हा मनात डाचणारा प्रश्‍न जो तो...
ऑगस्ट 01, 2018
इराणमधून होणारी तेलआयात थांबविण्यासाठी अमेरिकेने भारतासह अन्य देशांवर दबाव आणला आहे. तेलासाठी आयातीवर मोठ्या प्रमाणावर विसंबून असलेल्या भारताची त्यामुळे मोठी अडचण होऊ शकते. या संकटातून मार्ग काढताना भारताच्या मुत्सद्देगिरीचा कस लागणार आहे.  इराणवर पुन्हा आर्थिक निर्बंध लागू करण्याच्या अमेरिकेच्या...
मार्च 04, 2018
अबुधाबी : "दोन बायका फजिती ऐका' असे म्हटले जाते. दोन विवाह करणे हे समाजात मान्य केले जात नाही. संयुक्‍त अरब अमिरातीमध्ये (यूएई) मात्र दोन पत्नींना नांदविण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. दोन पत्नी असणाऱ्या पतीला अतिरिक्त घरभत्ता निर्णय "यूएई' सरकारने नुकताच घेतला आहे.  "यूएई'चे मूलभूत सेवा विकासमंत्री...
जानेवारी 09, 2018
नागपूर  - नोकरीचे आमिष दाखवून २ लाख रुपयांत सौदी अरेबियात विकण्यात आलेल्या महिलेची सुटका करण्यात सक्करदरा पोलिसांना यश आले. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयातून महाराष्ट्र पोलिसांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. त्यामुळे सौदी अरेबियात राहणाऱ्या भारतीयांच्या मदतीने सक्‍...