एकूण 8 परिणाम
जून 18, 2018
जळगाव : 50 हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रात केळीची लागवड करणारा, राज्यातील एकूण केळी उत्पादनातील जवळपास 60 टक्के आणि देशातील एकूण उत्पादनातील सुमारे 15 टक्‍क्‍यांहून अधिक वाटा उचलणारा... आणि म्हणूनच केळीचा जिल्हा म्हणून जळगावचा देशभरात लौकिक झालाय... गेल्या वर्षांमध्ये तर उत्तम व दर्जेदार...
जून 12, 2018
नवी दिल्ली - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा आता तोंडावर असतानाच भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीही चांगलाच बहरात आला आहे. मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय गोलांची बरोबरी करण्याची कामगिरी त्याने केली असून, आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेत आपण मेस्सीलाचा "फॉलो' करणार असलो, तरी विजेता म्हणून आपला कुठलाच संघ...
एप्रिल 16, 2018
रत्नागिरी - नाणारवासीयांच्या भेटीसाठी विविध पक्षाचे नेते पुढे सरसावले आहेत. भाजप वगळता इतर बहुतेक पक्षाच्या नेत्यांचे दौरे निश्‍चित झाल्याने नेत्यांची जणू रिघच लागणार असल्याचे चित्र आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि शिष्टमंडळ, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे दौरे...
मे 04, 2017
काश्‍मीरप्रश्‍नी वादग्रस्त वक्तव्य करणारे तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसिप एर्दोगान यांचा कल पाकिस्तानकडेच असल्याचे यापूर्वीही अनेकदा दिसले आहे; याचे भान भारताला ठेवावे लागेल. तुर्कस्तानचे अध्यक्ष (खरे तर हुकूमशहाच) रेसिप तय्यीप एर्दोगान यांनी भारताच्या दौऱ्याआधी एका दूरचित्रवाणी वाहिनीशी बोलताना काश्‍...
एप्रिल 04, 2017
नाशिक - उन्हाळ कांद्याच्या भावात आगमनाला घसरण झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पाच वर्षांत पहिल्यांदा नीचांकी भावाने कांद्याची विक्री करावी लागली आहे. त्यातच आता डॉलरच्या तुलनेत रुपया सक्षम होत असतानाच निर्यातीचे पैसे डॉलरमध्ये मिळत असल्याने टनामागे 900 रुपये कमी मिळू लागले. अशा परिस्थितीत...
जानेवारी 31, 2017
दहशतवादाचा मुकाबला करण्याचा आव आणत ट्रम्प यांनी काढलेला फतवा प्रत्यक्षात त्या प्रयत्नांना मारक ठरू शकतो. सर्वांगीण विचार न करताच निर्णय घेण्याचे दुष्परिणाम केवळ अमेरिकेवरच नव्हे, तर जगावरच होण्याचा धोका निर्माण झाला आहे.   अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारमोहिमेत जाहीर...
जानेवारी 25, 2017
संयुक्त अरब अमिरातीचे युवराज यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत. राजकीय, ऊर्जा, संरक्षण व आर्थिक क्षेत्रांतील सहकार्यामुळे व ताज्या भेटीतील करारामुळे उभय देशांचे संबंध वृद्धिंगत होतील, अशी अपेक्षा आहे.    दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी एका महत्त्वाच्या परदेशी व्यक्तीला...
डिसेंबर 20, 2016
पुणे - ‘‘अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात अस्थिरता वाढली आहे. राजनैतिक अधिकाऱ्यांना ट्रम्प यांच्याबाबत अंदाज बांधणे अवघड झाले आहे,’’ असे प्रतिपादन इंडिया फाउंडेशन संचालक आणि भाजप नेते राम माधव यांनी केले. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय...