एकूण 7 परिणाम
जुलै 01, 2018
मॉस्को - विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात स्पेनविरुद्ध रविवारी होणारा सामना आमच्यासाठी अंतिम फेरीचाच आहे, असे मत यजमान रशिया संघाचा स्ट्रायकर अर्तेम डेझिम्बाने व्यक्त केले. या सामन्यात माजी विजेत्या स्पेनचा पारडे जड असले, तरी प्रेक्षकांचा पाठिंबा लाभणारे रशिया अंडरडॉग्ज ठरू शकतात. ...
जून 24, 2018
पौड रस्ता : फुटबॉल फॉर फ्रेंडशिप या संस्थेच्या वतीने यंग जर्नालिस्ट म्हणून अवघ्या बारा वर्षीय रुद्रेश चंद्रकांत गौडनोर याची निवड झाली. रुद्रेश हा पुणे महापालिकेच्या पंडित दीनदयाळ विद्यालयात आठवीला शिकतो. निवड झालेल्या जगभरातील तेरा विद्यार्थ्यांपैकी भारताचे प्रतिनिधित्व करणारा रुद्रेश हा एकमेव. तो...
जून 15, 2018
मॉस्को: रशियन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या रंगारंग कार्यक्रमाने फुटबॉल वर्ल्डकप २०१८ चे शानदार उद्घाटन झाले. थोड्याच वेळात रंगला तो म्हणजे रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील सलामीचा सामना. उद्घाटन सोहळा... रशियाची राजधानी मॉस्को येथे गुरुवारी ७८ हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या...
जून 14, 2018
मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या महाकुंभास उद्या गुरुवारी खेळाप्रमाणेच "ब्युटिफूल' सुरवात होईल. रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात उद्‌घाटनाचा सामना होणार असून, त्यापूर्वी अवघ्या 30 मिनिटांचा उद्‌घाटन सोहळा पार पडेल.  येथील लुझ्नीकी स्टेडियमवर हा सोहळा आणि सामना होणार...
जून 09, 2017
सौदी अरेबियाच्या पुढाकारातून बहारिन, संयुक्त अरब अमिराती आणि इजिप्त इत्यादी देशांनी कतारबरोबरील सर्व संबंध तोडल्यामुळे अरब जगतातील तणाव शिगेला पोचला असतानाच, या घटनेला काही प्रमाणात निमित्त ठरलेल्या इराणच्या संसदेवर आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा योगायोग खचितच म्हणता येणार नाही...
मे 15, 2017
भारत-इराण-अफगाणिस्तान यांचा पाकिस्तानविरोधात एक गट तयार करण्यात काही अडचणी असल्या, तरी सध्याच्या परिस्थितीत तसा प्रयत्न करायला हवा.  आंतरराष्ट्रीय संबंधांचा पाया असलेल्या "शेजाऱ्यांना प्राधान्य' या धोरणाचाच मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव असल्याचे स्पष्ट आहे. यामागील तर्कशास्त्र साधे आहे....
एप्रिल 28, 2017
"मॅंगोनेट' प्रणालीमुळे हापूसचे उड्डाण सोपे! मुंबई - कृषी पणन मंडळातर्फे सादर केलेल्या मॅंगोनेट प्रणालीमुळे बागायतीतून आंबा थेट परदेशांत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याला रशियात 800 रुपये प्रतिडझन दर मिळाला. नेदरलॅण्डमधूनही मागणी आली; परंतु रत्नागिरीतील "पणन'च्या प्रक्रिया हाउसला अद्याप...