एकूण 26 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
हाँगकाँग - इराणच्या तेलवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आज खनिज तेलाचा भडका उडाला. आखाती देशांतील तणाव वाढल्याने तेलाचा पुरवठा कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे तेलाच्या भावात आज दोन टक्‍क्‍यांनी वाढ झाली.  सौदी अरेबियाच्या किनारपट्टीवर इराणच्या तेलवाहू...
जून 14, 2019
बिश्‍केक : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चुकीच्या कारणांनी चर्चेत आले आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीमध्ये इम्रान खान यांनी शिष्टाचाराचे उल्लंघन केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर खिल्ली उडविली जात आहे.  या बैठकीसाठी विविध देशांचे प्रमुख...
डिसेंबर 28, 2018
वॉशिंग्टन : "अमेरिका जगासाठी पोलिसाची भूमिका निभावू शकत नाही. अन्य देशांनाही त्यांच्या जबाबदारी जाणीव असावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियातून सैन्य मागे घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे समर्थन केले.  ट्रम्प यांनी बुधवारी अचानक इराकला भेट दिली. तेथील अमेरिकी...
सप्टेंबर 02, 2018
रियाध (वृत्तसंस्था) : आखाती देशांतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्‍यता असून, सौदी अरेबिया समुद्रामध्ये एक वेगळा कालवा खोदण्याच्या तयारीत आहे. यामुळे कतारला केवळ एका बेटाचे रूप येईल. सौदी राजघराण्याशी संबंधित एका अधिकाऱ्यानेच तसे सूतोवाच केले आहे.  "...
सप्टेंबर 02, 2018
न्यूयॉर्क (पीटीआय) : गुन्हेगारी कारवाया आणि स्थलांतर कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेतील सहा राज्यांत तीनशेहून अधिक विदेशी नागरिकांना महिनाभरात अटक करण्यात आली आहे. यात सहा भारतीयांचा समावेश आहे.  अमेरिकेच्या स्थलांतर व सीमा शुल्क विभागाने गुन्हेगारी कारवाया आणि स्थलांतर कायद्यांचे भंग...
ऑगस्ट 21, 2018
सिंगापूर (यूएनआय) : जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने खनिज तेलाच्या भावात सोमवारी घसरण झाली. खनिज तेलाचा भाव आज प्रतिबॅरल 71.60 डॉलरवर आला. इराणवरील अमेरिकेच्या निर्बंधांमुळे आगामी काळात तेलाचे भाव भडकण्याचा अंदाज विश्‍लेषकांनी व्यक्त केला आहे.  चीनमधील औद्योगिक...
जून 23, 2018
न्यूयॉर्क : गर्भवतीची प्रसूती सामान्य होणे हे तिच्या स्वतःच्या आरोग्यासाठी चांगले असते. सामान्य प्रसूतीसाठी पूर्वी डॉक्‍टरही प्रयत्न करीत असत. काही अपवादात्मक स्थितीतच प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे (सीझर) करण्याचा कल असे. मात्र आता सीझरने मूल जन्मला घालण्याचे प्रमाण जगभरात वाढत आहे.  सीझरने प्रसूती...
जून 23, 2018
सिंगापूर : "ओपेक'च्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर खनिज तेलाच्या भावात शुक्रवारी एक टक्का वाढ झाली. या बैठकीमध्ये खनिज तेल उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय होण्याबाबत साशंकता निर्माण झाल्याने ही भाववाढ झाली आहे.  जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव आज प्रतिबॅरल 74.02 डॉलरवर गेला. कालच्या तुलनेत भावात 1.3 टक्का...
मे 23, 2018
रियाध - सौदी अरेबिया एअरलाइन्सचे "एअरबस ए 330' हे विमान जेद्दामध्ये आपत्कालीन परिस्थितीत उतरविण्यात आले. विमान धावपट्टीवर उतरताना 53 जण जखमी झाले, असे विमान उड्डाण अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.  हे विमान 151 प्रवाशांसह सोमवारी (ता. 21) मदिनाहून ढाक्‍याला चालले होते....
मार्च 23, 2018
तेल अवीव - तेल अवीववरुन निघालेले एअर इंडियाचे विमान काल (गुरुवार) नवी दिल्ली येथे पोहोचले. इस्राईलवरुन भारतात रोजच विमाने येतात. मात्र या विमानाचे उड्डाण ऐतिहासिक होते. भारत-इस्राईल व भारत-सौदी अरेबिया या दोन्ही द्विपक्षीय संबंधांमध्ये भारताने मिळविलेले यश त्यामधून...
मार्च 04, 2018
अबुधाबी : "दोन बायका फजिती ऐका' असे म्हटले जाते. दोन विवाह करणे हे समाजात मान्य केले जात नाही. संयुक्‍त अरब अमिरातीमध्ये (यूएई) मात्र दोन पत्नींना नांदविण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. दोन पत्नी असणाऱ्या पतीला अतिरिक्त घरभत्ता निर्णय "यूएई' सरकारने नुकताच घेतला आहे.  "यूएई'चे मूलभूत सेवा विकासमंत्री...
ऑक्टोबर 30, 2017
रियाध : सौदी अरेबियामध्ये महिलांवर असलेले कडक निर्बंध शिथिल करण्याच्या दिशेने प्रशासनाने आणखी एक पाऊल उचलले आहे. पुढील वर्षापासून सौदीमध्ये क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी महिलांनाही स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  सौदी अरेबियामध्ये...
सप्टेंबर 27, 2017
रियाध - कर्मठ व पुराणमतवादी देश असलेल्या सौदी अरेबिया देशातील महिलांना वाहन चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. सौदीचे राजे सलमान बिन अब्दुलअझित अल सौद यांनी या क्रांतिकारी निर्णयाची घोषणा केली. देशातील महिलांना वाहन चालविण्याचा परवाना देण्याचा वटहुकुम त्यांनी काढल्याचे...
ऑगस्ट 08, 2017
जगातील सर्वांत मोठी हुकुमशाही व राजेशाही पद्धतीने सौदी अरेबिया देश चालवला जातो. जगभरातून हद्दपार झालेल्या अमानवी शिक्षा आजही सौदीमध्ये गुन्हे करण्याला देताना पाहायला मिळतात. त्यामुळे गुन्हा करण्यासाठी सहसा कुणी धजावत नाही. पण असे असले तरी सौदीमध्ये गुन्हे घडतच नाहीत असे...
जुलै 05, 2017
लंडन - ब्रिटनमध्ये इस्लामी मूलतत्त्ववादाचा प्रसार करण्यामध्ये सौदी अरेबिया देशाची मुख्य भूमिका असल्याचे निरीक्षण येथील एका प्रसिद्ध थिंक टॅंकच्या अहवालामध्ये नोंदविण्यात आले आहे. ब्रिटन व युरोपमध्ये घडविण्यात आलेले दहशतवादी हल्ले व आखातामधून येणाऱ्या निधीचा थेट संबंध...
जुलै 05, 2017
दोहा : पुढील काही वर्षांत नैसर्गिक वायूचे उत्पादन 30 टक्‍क्‍यांनी वाढविण्याचा निर्णय कतारने घेतला आहे. काही आखाती देशांकडून बहिष्कार टाकण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर कतारने हा निर्णय घेतला आहे.  कतार पेट्रोलियमचे प्रमुख साद शेरिदा अल-काबी म्हणाले, ''नैसर्गिक वायूचे उत्पादन 2024 पर्यंत 10 कोटी...
जुलै 04, 2017
दोहा - पश्‍चिम आशियातील देशांनी राजनैतिक बहिष्कार घातलेल्या कतारकडून आज (मंगळवार) येत्या काही वर्षांत नैसर्गिक वायुचे उत्पादन तब्बल 30 टक्‍क्‍यांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. 2024 पर्यंत नैसर्गिक वायुचे उत्पादन वर्षाला 10 कोटी टनांपर्यंत नेण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आल्याची...
जून 27, 2017
मध्य पूर्वेतील वातावरण या दिवसांमध्ये प्रखर उष्णतेचे असते पण राजकीय उलथापालथीने अधिकच त्यात भर पडत चालली आहे. कतार नसबंदीचा अध्याय संपत नाही तोपर्यंतच सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील सत्तापालटाने ऐतिहासिक वळण घेतले आहे. सौदी अरेबियाचे सध्याचे राजे सलमान यांनी आपल्या...
जून 08, 2017
तेहरान - इराणची राजधानी तेहरानमधील दोन अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांवर आज इसिसकडून करण्यात आलेल्या दोन मोठ्या हल्ल्यांत 12 जण मृत्युमुखी पडले असून 42 जण जखमी झाले. तेहरानमधील संसदेच्या इमारतीवर आणि इराणचे क्रांतिकारी नेते व संस्थापक आयातुल्ला खोमेनी यांच्या कबरीवर हे हल्ले करण्यात आले. या दोन्ही...
जून 06, 2017
नवी दिल्ली - आखाती देशांमधील वाढत्या वादांचा फटका कच्च्या तेलाला बसत आहे. यामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याचे चित्र आहे. सौदी अरेबियासह इतर चार देशांनी कतारसोबतचे संबंध तोडल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ दिसून आली. सोमवारी जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाचे भाव 1.5 टक्‍...