एकूण 1 परिणाम
नोव्हेंबर 29, 2017
मानवसदृश रोबो बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स नावाच्या कंपनीने सोफिया रोबोची निर्मिती केली. या सोफिया रोबोटला नागरिकत्त्व देणारा सौदी अरेबिया हा पहिलाच देश ठरला. या निर्णयाची जगभर खूपच चर्चा झाली होती. आता ही सोफिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे....