November 24, 2020
मुंबई : भरमसाठ विज बिलामुळे राज्यातील वातावरण तापलेले असताना महानगर पालिकेच्या एका कंत्राटदाराला बेस्ट कडून 'उणे' विज बिल पाठवले जात आहे. आश्चर्य म्हणजे महापालिका या कंत्राटदाराला विज बिलापोटी मासिक 1 लाख 75 हजार रुपये शुल्क देत आहे.
दादर येथील महापालिकेच्या मलनिःसारण केंद्रात गाळ सुकवणी यंत्र...