एकूण 23 परिणाम
January 16, 2021
चाळीसगाव (जळगाव) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाउन’ करण्यात आल्याने शाळा, महाविद्यालये बंद होती. त्यामुळे रोडरोमिओ ‘लॉक’ झाले होते. मात्र, शहरातील खासगी क्लासेससह महाविद्यालय, तसेच शाळांमध्ये नववी, दहावीचे वर्ग सुरू झाल्याने रस्त्यांवर रोडरोमिओ ‘अनलॉक’ झाल्याने टवाळखोरांचा उपद्रव पुन्हा वाढला आहे...
January 04, 2021
खेड (रत्नागिरी) :  नगराध्यक्ष वैभव खेडेकर म्हणजे 'गरज सरो आणि वैद्य मरो' अशा पद्धतीने काम चालवतात. त्यांच्या कामकाजाची पद्धतच ही आहे. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम व तत्कालीन पालकमंत्री यांच्या माध्यमातून निधी आणायचा व त्यांच्यावरच टीका करायची. निधी आणायचा आणि उलट्या बोंबा मारायच्या, हे...
January 02, 2021
सटाणा(जि.नाशिक) : कोरोनाकाळात आदिवासी बांधवांना मदत व्हावी, यासाठी राज्य शासनाने खावटी अनुदानासाठी मंजूर केलेल्या ४८६ कोटींच्या निधीचा फायदा अद्याप बागलाण तालुक्यातील आदिवासी जनतेला झालेला नाही. हे अनुदान जनतेपर्यंत पोचविण्यात विद्यमान आमदारांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. ते केवळ आदिवासींच्या उत्सवात...
January 01, 2021
अमरावती ः थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी तरुणांचा उत्साह गगनात मावेनासा होता. सर्वजण आपल्या कुटुंबाबरोबर किंवा मित्रांबरोबर नववर्ष साजरा करत होते. मात्र पोलिस कोरोनाच्या काळात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रस्त्यावर अधिक गर्दी होऊ नये याकरिता थर्टी फर्स्टला रात्रीपासून तर, नवीन वर्षाची पहाट...
December 17, 2020
अमरावती : नवीन वर्षाच्या आगमनाला अद्याप चौदा दिवसांचा अवधी असताना पोलिस प्रशासनाने नववर्षाचे स्वागत करताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले. हेही वाचा - कोरोना योद्धेच नाहीत लसीकरणासाठी तयार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी का केली नाही अद्याप नोंदणी? नवीन...
December 11, 2020
सांगली महापालिकेची महासभा गुरुवारी (ता. 17) पुन्हा ऑनलाईनच घेण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी-विरोधक आणि विरोधक या दोघांनाही थेट सभागृहात महासभा पाहिजे आहे. मात्र आयुक्‍त आणि सत्ताधारी भाजप असा सामना यानिमित्ताने पुन्हा चर्चेत येत आहे. विरोधक असलेल्या कॉंग्रेसनेही ऑनलाईन सभेस...
December 03, 2020
मुंबईः  सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हायरल व्हिडिओ मुंबईतला आहे. या व्हिडिओत तीन तरुण मुंबईच्या रस्त्यावर धावत्या कारमध्ये मद्यपान करत आहेत आणि कारच्या खिडकीतून बाहेर लटकत स्टंटबाजी करत आहेत. या प्रकरणी तीन तरुणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांनाही कांदीवली परिसरातून...
November 20, 2020
औरंगाबाद : जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासुन महिला सदस्या व पदाधिकारी यांना एका अधिकाऱ्याच्या बडदास्तीमुळे त्यांच्या हक्काच्या महिला दालनापासुन वंचित राहावे लगत आहे. या विषयावर वारंवार सभेत केवळ चर्चा करण्यात येत असून नियोजित महिला भवनाच्या जागेवर त्या अधिकार्‍यांने प्रशस्त दालन थाटले तरीही...
November 09, 2020
शिरूर : दिवाळीची फटाकेबाजी सुरू होण्याआधीच शिरूर तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चांगलीच शाब्दीक फटकेबाजी सुरू झाली आहे. रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याच्या साखर वाटपावरून सुरू झालेल्या जुगलबंदीमुळे साखर वाटपाच्या गोड कार्यक्रमावर कडू छाया पसरली आहे. काल मांडवगणमध्ये आमदार...
November 02, 2020
सांगली : चोरांच्या टोळीने व्यापाऱ्याचा गळ्याला सुरा लावून अकरा लाख रुपयांची रोकड लुबाडून चोरट्यांनी पोबारा केला. वसंतदादा मार्केट यार्डात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. चोरटे पळाले, मात्र त्यानंतर जे घडले, ते थरारनाट्य अंगावर शहारे आणणारे होते. सशस्त्र चोरांना मध्यरात्री पोलिस भिडले आणि कोणतीही...
November 01, 2020
मुंबईत काही फुटकळ परभाषक मराठीचा अपमान करतात, ही बाब अपवादात्मक वा किरकोळ म्हणून सोडून देण्यासारखी नाही. कारण त्यामागं प्रेरणा आहेत, त्या भाषक बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक यांतील वर्चस्व संघर्षाच्या. असा संघर्ष निर्माण होणं हे मुळातच धोकादायक. त्यातून काहींच्या राजकीय पोळ्या कदाचित भाजल्या जातील...
October 24, 2020
दाभोळ (रत्नागिरी) : पुत्रप्रेमापोटी स्थानिक आमदारांना डावलून तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली मतदारसंघात योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सपाटा लावला होता. हा हक्कभंग नव्हता का, असा सवाल माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे. आमदार योगेश कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात...
October 16, 2020
मुंबईः आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले आहेत. त्यातच बऱ्याचदा आपण स्टंटबाजीचे व्हिडिओ पाहिले असतील. आता असाच एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. हा व्हायरल व्हिडिओ मुंबईतला आहे. या व्हायरल व्हिडिओत एक तरुण स्टंट करताना दिसत आहे. या तरूणाला मुंबई...
October 15, 2020
मुंबईः  कोरोनाच्या पहिल्या महिन्यापासूनच देशभरातीलच नव्हे तर जगभरातील रुग्णालयांतून सामान्य रुग्णांवर उपचार करणे जवळपास बंद झाले होते. महाराष्ट्रात केवळ खासगीच नव्हे तर सरकारी आणि महापालिका रुग्णालयांतही अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता अन्य शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या. आता हळूहळू सामान्य...
October 15, 2020
मुंबईः आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले आहेत. त्यातच बऱ्याचदा आपण स्टंटबाजीचे व्हिडिओ पाहिले असतील. आता असाच एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हायरल व्हिडिओ मुंबईतला असल्याचं समजतंय. या व्हायरल व्हिडिओत एक तरुण स्टंट करताना दिसत आहे.  मुंबईतल्या एका उंच इमारतीच्या...
October 13, 2020
अमरावती - मेळघाटच्या प्रवासादरम्यान एसटीचे दार उघडे करून बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप केले. मुख्यमंत्री मातोश्रीमध्ये बसून महाराष्ट्र चांगला होणार नाही. लोकांमध्ये जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घ्या, असे त्या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत....
October 12, 2020
अमरावती : जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार म्हणून रवी राणा यांची कामगिरी शून्य आहे. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी राणा दाम्पत्याने मेळघाटात जाऊन मुख्यमंत्र्यांवर आरोप केलेत. राणा दाम्पत्याची ही नौटंकी असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.12) पत्रकार...
October 12, 2020
प्रसिद्धी पत्रकं काढणं आणि आंदोलनांचे स्टंट करणं म्हणजेच महापालिकेचा कारभार चालविणं किंवा शहराचा विकास असा भलताच समज अनेकांचा झालेला असावा. कारण असं नसतं तर सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत आणि माजी पदाधिकाऱ्यांपासून कुठल्याशा कार्यकर्त्यांपर्यंत कोणीही पत्रकबाजी केली नसती. बरं यात आरोप-प्रत्यारोप...
October 08, 2020
नायगांव (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील कुंटूर ते धनंज या नऊ कि.मी. च्या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेची ता. दोन जुलै रोजी जिल्हाधिकारी व आमदारांनी दौरा करुन रस्त्याची पाहणी केल्यानंतरही या भागातील नागरिकांची अद्यापही मरणयातनातून सुटका झाली नाही. रस्त्याची जैसे थेच परिस्थिती असल्याने पाहणी दौरा...
October 01, 2020
सप्टेंबर 1993... अत्यंत काळोखी रात्र. पण तो दिवस सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी मोलाचा ऐतिहासिक ठरला! पहाटे 3.50 मिनिटांनी सोलापूरपासून जवळच असलेल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारीजवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात भूकंप झाला. मी ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट, सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूरमध्ये युनिट दोनचा रजिस्ट्रार...