एकूण 13 परिणाम
March 02, 2021
आर्णी (जि. यवतमाळ) : सोशल मीडियामुळे अख्खे जग जवळ आले. दूरच्या माणसाशी संपर्क वाढला. मात्र, जवळचे नाते दुरावत चालले आहे. सोशल मीडियावर कमेंट, व्ह्युव्हज, स्टेट्‌स, लाइक्‍सला अवास्तव महत्त्व दिले जात आहे. यात युजर्स अडकत चाचले आहेत. सोशल मीडियावर एखाद्या पोस्टला लाइक्‍स, कमेंट न मिळाल्यास तरुणाई...
February 19, 2021
सटाणा (जि.नाशिक) : येथील नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी गुरुवारी (ता. १८) पदाचे राजीनामापत्र सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली असून, चर्चेला उधाण आले आहे.  सटाणा नगराध्यक्ष मोरे यांचे राजीनामापत्र व्हायरल  २०१६ मध्ये झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्थानिक शहर...
February 05, 2021
नाशिक : महिलेने प्रेमसंबंध तोडल्यानंतर प्रियकर तिच्या पाचवर्षीय बालिकेस जबरदस्ती घेऊन गेला. पोलीसांच्या कारवाईनंतर या प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे. आईच्या प्रियकराची पाचवर्षीय बालिकेस जबरदस्ती  संबंधित महिलेचे संशयित गणेश केदारे (रा. म्हसरूळ) याच्याशी प्रेमसंबंध होते. तिला पाचवर्षीय मुलगी आहे....
February 04, 2021
नाशिक : नाशिक मध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या पुणे येथील निवासस्थानी संमेलनाचे निमंत्रण दिले. यावेळी डॉ. नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर,लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर,...
February 04, 2021
निफाड (जि.नाशिक) : येवला वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या निफाड तालुक्यातील कुरुडगाव येथे ऊसतोडणी करणाऱ्या युवकाने उसाच्या फडात सापडलेल्या बछड्यासोबत सेल्फी काढली आणि चक्क स्वत:च्या मृत्यूलाच आमंत्रण दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. पण हाच स्टंट त्याच्याच अंगलट आला आहे. काय घडले नेमके? ही स्टंटबाजी कि...
February 04, 2021
नाशिक : महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत यंदाच्‍या दहावी, बारावीच्‍या परीक्षेसाठी खासगीरीत्‍या (सतरा नंबर फॉर्म) प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज (आवेदनपत्रे) भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अतिविलंब शुल्‍कासह १७ फेब्रुवारीपर्यंत मुदत याअंतर्गत विलंब...
February 03, 2021
सटाणा (जि. नाशिक) : रामासोबत वानरसेना होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे सोबत घेऊन स्वराज्य उभे केले. त्याचप्रकारे कोणत्याही सेवाकार्यात सर्वांचा सहभाग आवश्यक असतो. देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांचे शुद्ध चारित्र्य, असीम साहस आणि जनसेवेचा आदर्श जगाला घेता येईल. जीवनात उंची गाठण्यासाठी हा...
February 03, 2021
सटाणा (जि. नाशिक) : रामासोबत वानरसेना होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे सोबत घेऊन स्वराज्य उभे केले. त्याचप्रकारे कोणत्याही सेवाकार्यात सर्वांचा सहभाग आवश्यक असतो. देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांचे शुद्ध चारित्र्य, असीम साहस आणि जनसेवेचा आदर्श जगाला घेता येईल. जीवनात उंची गाठण्यासाठी हा...
February 03, 2021
येवला (जि.नाशिक) : मागील १२ ते १५ वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी वीस टक्के व ४० टक्के अनुदान घोषित केले मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने राज्यातील शिक्षकांचे आझाद मैदानावर शुक्रवार पासून विराट आंदोलन सुरू झाले आहे....
February 02, 2021
येवला (जि.नाशिक) : खासगी बाजारभावाच्या तुलनेत क्विटलमागे ५०० ते ६०० रुपये जास्त बाजारभाव असल्याने जिल्ह्यात आधारभूत किंमत योजनेंतर्गत मका विक्रीसाठी शेतकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, हमीभावाची खरेदी म्हणजे ‘गजर गाड्याचा...’ प्रकार असल्याने तब्बल नऊ हजार २४८ शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी...
February 01, 2021
निफाड (जि.नाशिक) : आजकाल प्रसिध्दीसाठी लोकं काय करतील याचा नेम नाही. एका  शेतकरी कामगाराच्या मुलाने उसतोडणी सुरू असताना चक्क स्वत:च्या मृत्यूलाच आमंत्रण दिल्याचं चित्र समोर आले आहे. काय घडले नेमके?  ही स्टंटबाजी कि वेडेपणा? गोदाकाठ परिसरातील कुरुडगाव शिवारात ऊस तोडणी चालु असताना बिबट्याचे बछडे...
January 02, 2021
सटाणा(जि.नाशिक) : कोरोनाकाळात आदिवासी बांधवांना मदत व्हावी, यासाठी राज्य शासनाने खावटी अनुदानासाठी मंजूर केलेल्या ४८६ कोटींच्या निधीचा फायदा अद्याप बागलाण तालुक्यातील आदिवासी जनतेला झालेला नाही. हे अनुदान जनतेपर्यंत पोचविण्यात विद्यमान आमदारांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. ते केवळ आदिवासींच्या उत्सवात...
October 08, 2020
नायगांव (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील कुंटूर ते धनंज या नऊ कि.मी. च्या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेची ता. दोन जुलै रोजी जिल्हाधिकारी व आमदारांनी दौरा करुन रस्त्याची पाहणी केल्यानंतरही या भागातील नागरिकांची अद्यापही मरणयातनातून सुटका झाली नाही. रस्त्याची जैसे थेच परिस्थिती असल्याने पाहणी दौरा...