एकूण 18 परिणाम
February 07, 2021
नाशिक : नाशिकच्या विकासाला बूस्टर डोस देणारा सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर एक्स्प्रेस महामार्ग नाशिक शहरातून आडगाव, ओढा, विंचूरगवळी, लाखलगाव शिवारातून पुढे निफाड सिन्नरकडे जाणार असल्याने भविष्यात आडगाव व ओढा हा भाग बिझनेस सेंटर म्हणून नव्याने विकसित होणार आहे. आडगाव परिसरातून ओझर विमानतळ तसेच,...
February 06, 2021
नाशिक : केंद्र सरकार, शेतकरी आंदोलनाबाबत गंभीर नाही. गझिपुर ला जाऊन टिकेत चर्चा केली. शेतकरी हिंसक झाले तर सरकार जबाबदार असतील. हे शरद पवार यांनी यापूर्वीच सांगितलंआहे. केंद्र सरकारला शेतकऱ्यांनी हिंसक व्हावं ही अपेक्षा आहे का ? तसेच केंद्राने कायदे मागे घेऊन चर्चा करावी. शिवसेना खासदार संजय राऊत...
February 06, 2021
नाशिक : गुजरातमधील प्रगत सुरत शहरात नाशिकहून पोचण्यासाठी अवघ्या दोन तासांचे अंतर आता लागणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे या शहरांपेक्षा अधिक वेगाने सुरत शहरात नाशिककरांना पोचणार आहे. या माध्यमातून औद्योगीकरणाला चालना मिळण्यासह कृषी माल जलदगतीने मेट्रो शहरांमध्ये पोचण्यास मदत होणार आहे.  अंतर कमी...
February 05, 2021
नाशिक : महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणाच्या व महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आज भाजपातर्फे राज्यभर भारतीय जनता पार्टी सिडको मंडल 2 मंडलस्तरावरील महावितरण केंद्रांवर "टाळा ठोको व हल्लाबोल"...
February 05, 2021
नाशिककर महाजनांच्या स्टार्टअपचा अनोखा गेम नाशिक : सध्या तरुणाईमध्ये गेमिंगची प्रचंड आवड पाहायला मिळतेय. त्यातही युध्दनितीचे मोबाईल गेम्स युवकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यातून पब्जी अन् फौजी सारख्या गेम्सला लोकप्रियता मिळालेली आहे. परंतु युवकांना गेमिंगचा आनंद देताना आपल्या मराठमोळ्या योध्दांचे...
February 04, 2021
वेहेळगाव (जि.नाशिक) : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे व नांदगाव तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या गिरणा धरण व मन्याड धरणावर कोरोनाचे सावट ओसरु लागल्याने खवय्यांची धरण परिसरात गर्दी होत आहे. सध्या जगभरात भीती निर्माण केलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्यात आल्याने आता धरण परिसरात गर्दी...
February 04, 2021
नाशिक : नाशिक मध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या पुणे येथील निवासस्थानी संमेलनाचे निमंत्रण दिले. यावेळी डॉ. नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर,लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर,...
February 04, 2021
देवळा ( जि.नाशिक) : भिलवाड येथील शेतकरी केशव जाधव यांनी शेतात जवळपास १५ ते २० क्विंटल लाल कांदा शेतातच विक्रीसाठी वरळी घालून तयार करून ठेवला होता. काबाडकष्टाने पिकवलेल्या कांद्यावर कोणाची वाईट नजर पडली. या चोरीमुळे शेतकऱ्यामंध्ये संताप व्यक्त होत आहे. काय घडले नेमके? ३५ ते ४० हजारांचे नुकसान;...
February 04, 2021
नाशिक : महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत यंदाच्‍या दहावी, बारावीच्‍या परीक्षेसाठी खासगीरीत्‍या (सतरा नंबर फॉर्म) प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज (आवेदनपत्रे) भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अतिविलंब शुल्‍कासह १७ फेब्रुवारीपर्यंत मुदत याअंतर्गत विलंब...
February 03, 2021
नाशिक : गुजरातमधील दोन बाजारपेठांमधून दिवसाला पन्नास हजार पोत्यांमधून कांदा विक्रीसाठी येतो आहे. पण व्यापाऱ्यांच्या एकजुटीतून दिवसाला चाळीस हजार ते पन्नास हजार पोत्यांमधील कांद्याचा लिलाव होत आहे. त्याचा एक चांगला परिणाम नाशिकच्या शेतकऱ्यांना पाहायला मिळतो आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत जिल्ह्यातील...
February 02, 2021
आंबोली (जि.नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्याचा वाघ अखेर हरपला. दिनांक 10 जुलै 1913 ते 02 फेब्रुवारी 2021 या एका शतकाचे साक्षीदार अंबोली (ता. त्र्यंबकेश्वर जि.नाशिक) येथील स्वातंत्र्यसैनिक, जेष्ठ समाजवादी नेते विठोबा पाटील तथा विठोबा भाऊ पाटील मेढे यांचे वयाच्या 109 व्या वर्षी वृद्धापकाळाने...
January 29, 2021
बेळगाव- महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील सीमा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. बेळगाव-कारवार-निपाणी तसेच परिसरातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्र राज्यात समाविष्ट होण्यासाठी लढा देत आहेत. दोन्ही राज्यांमधील हा वाद सध्या सुप्रीम कोर्टासमोर आहे. पण, आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
November 01, 2020
मुंबईत काही फुटकळ परभाषक मराठीचा अपमान करतात, ही बाब अपवादात्मक वा किरकोळ म्हणून सोडून देण्यासारखी नाही. कारण त्यामागं प्रेरणा आहेत, त्या भाषक बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक यांतील वर्चस्व संघर्षाच्या. असा संघर्ष निर्माण होणं हे मुळातच धोकादायक. त्यातून काहींच्या राजकीय पोळ्या कदाचित भाजल्या जातील...
October 15, 2020
मुंबईः  कोरोनाच्या पहिल्या महिन्यापासूनच देशभरातीलच नव्हे तर जगभरातील रुग्णालयांतून सामान्य रुग्णांवर उपचार करणे जवळपास बंद झाले होते. महाराष्ट्रात केवळ खासगीच नव्हे तर सरकारी आणि महापालिका रुग्णालयांतही अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता अन्य शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या. आता हळूहळू सामान्य...
October 13, 2020
अमरावती - मेळघाटच्या प्रवासादरम्यान एसटीचे दार उघडे करून बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप केले. मुख्यमंत्री मातोश्रीमध्ये बसून महाराष्ट्र चांगला होणार नाही. लोकांमध्ये जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घ्या, असे त्या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत....
October 01, 2020
सप्टेंबर 1993... अत्यंत काळोखी रात्र. पण तो दिवस सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी मोलाचा ऐतिहासिक ठरला! पहाटे 3.50 मिनिटांनी सोलापूरपासून जवळच असलेल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारीजवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात भूकंप झाला. मी ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट, सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूरमध्ये युनिट दोनचा रजिस्ट्रार...
September 24, 2020
पंढरपूर (सोलापूर) : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांचे हे ढोल बजाव आंदोलन केवळ राजकीय स्वार्थासाठी आहे. कारण, दोन वर्षांपूर्वी आरेवाडी येथील बिरोबाच्या बनात धनगर आरक्षण प्रश्नी खोटी शपथ घेऊन त्यांनी धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे. त्यानंतर आता आरक्षण प्रश्नाचे नाटक करत विठ्ठलाची फसवणूक...
September 13, 2020
पुणे : शहरामध्ये कोरोना साथीचा कहर झाला असून ते देशातील हॉटस्पॉट बनले आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि पक्षाच्या खासदार, आमदारांनी गेल्या सात महिन्यांपासून साथ आटोक्यात आणण्याकडे साफ दुर्लक्ष केले. भाजपच्या निष्क्रीयतेमुळे पुणेकर संकटात सापडले. आता 'कुठे नेऊन ठेवले पुणे आमचे' असा खोचक सवाल...