एकूण 1 परिणाम
डिसेंबर 25, 2016
प्रगत प्राण्यांमध्ये नराचं आणि मादीचं निसर्गदत्त कार्य यात एक मोठा फरक नेहमी दिसून येतो. संततीचं संगोपन करणं, एकट्या संततीलाच नव्हे; तर कधी कधी पूर्ण कुटुंबाला अन्न पुरवणं, घर सांभाळणं हे बऱ्याच कालावधीपर्यंत चालणारं काम मादीचं, तर संरक्षण आणि कधी कधी घर बांधणं, हे नराचं काम असं सर्वसाधारण वर्गीकरण...