एकूण 1 परिणाम
सप्टेंबर 10, 2018
अगं आई गं छोट्या नीलने भोकाड पसरले. काय रे सोन्या काय झालं! आईनं विचारलं. आई माझा दात खूप दुखतोय गं! नीलने रडत रडत सांगितलं. थांब हं! ही गोळी घे पाण्याबरोबर. संध्याकाळी आपण आपल्या दातांच्या डॉक्‍टरकडे जाऊया! काही नको डॉक्‍टर बिक्‍टर! दुधाचेच दात आहेत. पडतील आता लवकर! आण इकडे मी लवंगाचे तेल लावते....