September 25, 2020
पंढरपूर (सोलापूर) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
पंढरपूर तालुक्यातील गार्डी, कासेगाव, सांगोला तालुक्यातील महूद येथील कासाळ-गंगा ओढा तसेच माळशिरस तालुक्यातील मळोली येथील अतिवृष्टीने पूर आल्यामुळे...