October 10, 2020
नातेपुते (सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाळलेला जनता कर्फ्यू व तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे तालुक्यातील कोरोनाचा वेग मंदावला आहे. नागरिकांनी अशीच साथ दिली तर तालुका दिवाळीपूर्वी कोरोनामुक्त होईल, असा विश्वास माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह...