एकूण 9564 परिणाम
January 18, 2021
चंदगड : तालुक्‍यातील 33 ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल आज येथे जाहीर करण्यात आला. 41 ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती त्यापैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या 33 ग्रामपंचायतींसाठी मतदान होऊन आज निकाल लागला. दोन ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडले तर उर्वरित 31 ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक आघाड्यांना...
January 18, 2021
कोल्हापूर : वाहतूक पंधरवड्यात जर अपघात कमी होत असतील तर वर्षभरात जादा का होतात? याचा अभ्यास करा आणि सप्ताह, पंधरावड्यापुरती नको वर्षभर वाहतुक नियमांची जनजागृतीचे करा, अशा सूचना पालकमंत्री आणि परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे दिल्या.  32 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान...
January 18, 2021
नांदेड - जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची सोमवारी (ता. १८) मतमोजणी झाल्यानंतर मतपेटीतून अनेक धक्कादायक निकाल बाहेर आले. त्यात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के देत मतदारांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. अनेक मातब्बरांना पराभवाला सामोरे जावे लागले. अनेक ग्रामपंचायतीमध्ये काट्याची लढत झाली....
January 18, 2021
नंदुरबार : तालुक्यातील सात ग्रामपंचायतींपैकी कोपर्ली, भालेर व वैंदाणे ग्रामपंचायतीवर भाजपने दावा केला आहे. तर कार्ली, भादवड, हाटमोहीदा, कंढरे या चार ग्रामपंचायतीवर शिवसेनेने दावा केला आहे.  इश्‍वर चिठ्ठीने योगेश राजपूत विजयी  भादवड येथील प्रभाग एकमधील योगेश राजपूत व संजय राजपूत या उमेदवारांना २२२...
January 18, 2021
जत  : तालुक्‍यात शेगाव, उटगी, अंकले या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर घडवत भाजपने नऊ ठिकाणी आपले वर्चस्व निर्माण केले असून 11 ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसने आपला झेंडा फडकविला आहे. मात्र, महत्वाच्या ग्रामपंचायती हातून गेल्या. नऊ ठिकाणी स्थानिक विकास आघाड्यांना यश मिळवता आले आहे. टोणेवाडी ग्रामपंचायत...
January 18, 2021
जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या जामनेर मतदार संघात ग्रापंचायत निवडणूकीचा गढ कायम राखण्यात पून्हा यशस्वी झाले आहे. जामनेर तालुक्यातील ६८ पैकी तब्बल ४५ ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा फडकविला आहे.  आवश्य वाचा- Gram Panchayat Results :एकनाथ खडसे-चंद्रकांत...
January 18, 2021
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा सन्मान केला. रस्ते अपघात कमी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवून जिल्ह्यामध्ये रस्ते अपघात कमी केलेले आहेत. ही उल्लेखनीय बाब आहे, यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष या नात्याने...
January 18, 2021
राज्यातील ग्रामपंचातय निवडणुकांची मतमोजणी आज झाली. यात काही प्रस्थापितांना धक्का बसला तर काही दिग्गज गड राखण्यात यशस्वी ठरले. दुसरीकडे मनोरंजन क्षेत्रात तांडव वेबसिरीजविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर दिग्दर्शकाने माफीनामा सादर केला आहे. तर देशाच्या सीमेवर अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने अख्खं गाव वसवल्याचा...
January 18, 2021
गांधीनगर (कोल्हापूर) - 1973 पासून गडमुडशिंगी गावामध्ये सफाई कर्मचारी म्हणून सेवा बजावणाऱ्या द्रौपदी रामचंद्र सोनुले यांनी वयाच्या 73 व्या वर्षी नोकरीचा राजीनामा देऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरुन ग्रामपंचायत सदस्या होण्याचा मान मिऴविला. ज्या गावामध्ये स्वच्छतेचे काम केले त्या गावामध्ये ग्रामपंचायत...
January 18, 2021
धुळे : सर्वसामान्य नागरिकांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारण्याचे प्रकार थांबत नसतांना खुद्द पोलीस अधिकाऱ्यांच्या घरातूनही चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्याची घटना धुळ्यात घडली. ही घटना विस्मृतीत जात नाही; तोच थेट प्रांताधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानात चोरटे शिरल्याने खळबळ उडाली....
January 18, 2021
वाई (जि. सातारा) : राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बावधन ग्रामपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत सत्तारूढ भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने 9 जागा जिंकून सत्ता कायम राखली. भाजप व शिवसेनेच्या बावधन विकास पॅनेलने 8 जागांवर विजय मिळवित जोरदार लढत दिली.   या निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या 17...
January 18, 2021
वसई  ः पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींचा निकाल आज लागला. विशेष म्हणजे तीनही ग्रामपंचायतींवर वेगवेगळ्या पक्षांचे वर्चस्व राहिले. यात पालघर तालुक्‍यातील पाली ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडीचे सहा; तर महाविकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले असून सत्पाळा येथे ग्रामसमृद्धी पॅनलच्या 9 जागा...
January 18, 2021
लोहारा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील  २१ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी (ता. १८) जाहीर झाले आहेत. वर्षानुवर्ष गावांवर ठाणमांडून बसलेल्या गाव पुढाऱ्यांना मतदारांनी अस्मान दाखवत बहुतांश गावांत सत्तांतर घडवून आणले असून गावची सूत्रे तरूणाईच्या हातात दिली आहेत. तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या...
January 18, 2021
नवीन पनवेल  : पनवेल तालुक्‍यातील 24 ग्रामपंचायतींपैकी दोन बिनविरोध झाल्याने शुक्रवारी (ता. 15) 22 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका घेण्यात आल्या. त्याचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. 22 ग्रामपंचायतींमध्ये 11 जागांवर भाजपने आपला झेंडा फडकावला असून, आठ जागांवर शेकाप, तर तीन...
January 18, 2021
उंब्रज (जि. सातारा) : पाल ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या पॅनेलचा पराभव करत भाजप पुरस्कृत सहकार ग्रामविकास पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले. 15 जागेसाठी चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सहकार ग्रामविकास पॅनेलने नऊ जागा, तर राष्ट्रवादीच्या म्हाळसाकांत सह्याद्री पॅनेलला अवघ्या सहा जागांवर...
January 18, 2021
सारंगखेडा (नंदुरबार) : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल रावल यांनी पुन्हा एकदा एक हाती सत्ता प्राप्त केली. त्यांचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत. गत ७५ वर्षांपासून ग्रामपंचायतीवर रावल परिवाराची सत्ता अबाधित राहिली आहे. गावासह परिसराचे सत्ता व राजकारण...
January 18, 2021
आपटी - पन्हाळा तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चुरशीने ९२.२८ टक्के मतदान झाले होते. आज मयूर उद्यान येथील नगरपरिषद हॉलमध्ये ग्रामपंचायतीची मतमोजणी पार पडली. बिनविरोध तीन ग्रामपंचायतींसह ४१  ग्रामपंचायतींमध्ये बहुतांश ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्ष व मित्र पक्षांच्या नेतृत्वाखालील...
January 18, 2021
करमाळा (सोलापूर) : झरे (ता. करमाळा) ग्रामपंचायतीवर पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास पाटील यांनी प्रचार प्रमुख युवा नेते प्रशांत पाटील यांचा पराभव केला, तरीही पाटील गटाने सत्तेची हॅट्ट्रिक केली आहे. झरे ग्रामपंचायत निवडणुकीत 11 पैकी 6 जागांवर पाटील...
January 18, 2021
ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये ठाणे जिल्ह्यात भाजपने शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला धक्का देत अनेक ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे. जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायातींसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या...
January 18, 2021
श्रीवर्धन  : तालुक्‍यात झालेल्या चार ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेने तीन ग्रामपंचायती जिंकल्या. गालसुरे ग्रामपंचायतीच्या नऊ जागांपैकी चार जागांवर शिवसेचे उमेदवार विजयी झाले; तर पाच जागा शेकापने जिंकून या पक्षाचा लाल बावटा फडकला.  शिवसेनेने तालुक्‍यावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध करतानाच संपूर्ण...