एकूण 18 परिणाम
February 15, 2021
नागपूर : रात्रीच्या अंधारात बसून सराफाचे दुकान फोडण्याच्या योजना करीत असलेल्या एका टोळीला सापळा रचून अटक करण्यात यशोधरानगर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश उर्फ सोनू राजकुमार कुसेरे (२४, रा. बारानल चौक, यशोधरानगर), हिमांशू मोहन...
February 12, 2021
मुरगूड - कोल्हापूर  : माझी वसुधंरा मोहीमेंतर्गत पर्यावरण बचाव व प्रदूषण टाळण्यासाठी शहरात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी' नो व्हेईकल डे ' पाळण्याचा एकमुखी ठराव आज नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. नगराध्यक्ष राजेखान जमादार अध्यक्षस्थानी होते.  नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या...
February 02, 2021
मुंबई - अभिनेत्री, चित्रकार, फोटोग्राफर, लेखिका, दिग्दर्शिका, निर्मात्या म्हणून प्रसिध्द असणारी कलाकार म्हणून दीप्ती नवल यांचे नाव घ्यावे लागेल. तीन फेब्रुवारीला त्या आपला जन्मदिवस साजरा करणार आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात श्याम बेनेगल यांच्या १९७८ साली आलेल्या जुनून चित्रपटापासून सुरुवात...
February 02, 2021
तांदलवाडी (ता. रावेर)  : चातक निसर्ग संवर्धन संस्था व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आशियाई पाणपक्षी गणना २०२१ चे आयोजन करण्यात आले होते सकाळी सातपासून सायंकाळी पाचपर्यंत दहा तास पक्षिनिरीक्षण करण्यात आले. या वेळी राज्यातून तसेच भारतातील विविध ठिकाणांतून सुमारे ५१ पक्षी अभ्यासकांनी हजेरी लावली. या...
January 23, 2021
वेळापूर (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची पंचायत समितीने सुरू केलेली जय्यत तयारी पूर्णत्वाकडे जात आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या आढावा बैठकीतील मार्गदर्शनानुसार बुधवार (ता. 27) पासून पाचवी ते आठवीच्या शाळा...
January 13, 2021
नातेपुते (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकास जीवन जगणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत दैनंदिन गरजांव्यतिरिक्त सर्वसामान्य माणसाने इतर खर्च करण्याचे टाळले आहे. विशेषतः घरातील वीजबिल व ग्रामपंचायत, नगरपालिकांची पाणीपट्टी, घरपट्टी व शेतकऱ्यांनी आपला शेतसारा याचा भरणा केलेला नाही. मात्र...
January 09, 2021
कोल्हापूर - निम्या किमतीने खरेदी करता येईल असे गीफ्ट कार्ड देतो असे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी एकास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. अविष्कार सुनील पाटील (वय 29, रा. वरळी मुंबई) असे त्या संशयिताचे नाव आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, मुंबईतील संशयित अविष्कार पाटील व...
January 08, 2021
अकलूज (सोलापूर) : येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम पार पडली. कोरोनाचे लसीकरण करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयात घेण्यात आलेल्या (ड्राय रन) रंगीत तालीमच्या उपक्रमाचा शुभारंभ प्रांताधिकारी शमा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ....
December 14, 2020
पंचांग - सोमवार - कार्तिक कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, सूर्योदय ६.५९ सूर्यास्त ५.५९, चंद्रोदय सकाळी ७.२८, चंद्रास्त सायंकाळी ५.४६, दर्श अमावास्या, सोमवती अमावास्या, (अमावास्या समाप्ती रात्री ९.४६), अन्वाधान, पारशी अमर्दाद मासारंभ, (खग्रास सूर्यग्रहण, भारतातून दिसणार...
December 11, 2020
कोल्हापूर : गिफ्ट कार्डद्वारे मॉलमधून 50 टक्के सवलतीने वस्तू खरेदी करा असे अमिष दाखवून 14 लाखांहून अधिकची फसवणूक प्रकरणी मुंबईतील बाप लेकावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. याबाबत फसवणूक झालेल्या सात जणांच्यातर्फे असिफ सैदुल्ला पुणेकर (वय 49, रा. नागाळा पार्क) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ...
December 03, 2020
beauty tips सुंदर असणे आणि सुंदर दिसणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सौंदर्याची व्याख्या करणं खूपच अवघड टास्क आहे. अनेकदा आपल्याकडे रंगावरुन सुंदरता ठरवली जाते. पण मुळात रंग हा सौंदर्याचा निकषच ठरु शकत नाही. तसे असते तर बॉलिवूडमध्ये नावजलेली आणि मराठी अस्मिता म्हणून ओळख निर्माण करणारी स्मिता...
December 01, 2020
मुंबई - लक्ष वेधून घेण्यासाठी कधी कोण काय करेल याचा भरवसा नाही. जगावेगळी वेशभुषा, रंगभूषा हे नाही केलं तर काही हटके केशरचना करणारी अवलिया चर्चेत येतात. जसा प्रतिक बब्बर हा आता भलताच फॉर्मला आला आहे. त्यानं जो मेक अप केला आहे तोच इतका वेगळा आहे की तो पाहिल्यावर प्रश्न पडतो, प्रख्यात अभिनेत्री ...
December 01, 2020
मोहोळ (सोलापूर) : मराठा सेवा संघाच्या तालुका कार्यालयाचे उद्‌घाटन खुनेश्वर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कालिंदी आबासाहेब जाधव यांच्या हस्ते व मराठा मुलींच्या वसतिगृहाच्या कोनशिला समारंभाचे उद्‌घाटन गुणवंत विद्यार्थिनी वैष्णवी शेळके व स्नेहल साठे यांच्या हस्ते करण्यात आले.  या वेळी...
November 13, 2020
वेळापूर (सोलापूर) : शिष्यवृत्ती परीक्षा 2020 च्या घोषित झालेल्या निकालामध्ये माळशिरस तालुक्‍यातील पूर्व उच्च प्राथमिक गटात 33 व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 54 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून, दोन्ही गटांतील 87 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, जिल्हा परिषदेच्या...
October 10, 2020
नातेपुते (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाळलेला जनता कर्फ्यू व तालुक्‍यातील आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे तालुक्‍यातील कोरोनाचा वेग मंदावला आहे. नागरिकांनी अशीच साथ दिली तर तालुका दिवाळीपूर्वी कोरोनामुक्त होईल, असा विश्वास माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह...
September 25, 2020
पंढरपूर (सोलापूर) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.  पंढरपूर तालुक्‍यातील गार्डी, कासेगाव, सांगोला तालुक्‍यातील महूद येथील कासाळ-गंगा ओढा तसेच माळशिरस तालुक्‍यातील मळोली येथील अतिवृष्टीने पूर आल्यामुळे...
September 22, 2020
अकलूज (सोलापूर) : अतिवृष्टीने बाधित गावातील पंचनामे ताबडतोब करा. बाधितांना अन्नधान्य, वीज यासह रस्ते, पूल, बंधारे दुरुस्तीची कामे सुरू करून सर्वतोपरी मदत करा आदी सूचना आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिल्या.  येथील शिवरत्न बंगल्यावर आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी...
September 19, 2020
एखाद्या कलाकाराला नाव, पैसा, यश मिळूनही अवदसा आठवली की त्याचं कसं हसू होतं. याचं एक नमुनेदार उदाहरण म्हणजे कंगना राणावत. एक उत्तम अभिनेत्री म्हणून विविध भूमिका करण्यात तिचा हातखंडा आहे. पण, नौटंकी करण्यातही तिचा हात कुणीच धरू शकत नाही, हे गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. अभिनय हा...