एकूण 102 परिणाम
मे 26, 2019
आम्ही एकेकाळी दोन होतो, 1984 वर्ष होते ते. आज, 2019 च्या ऐतिहासिक निकालानंतर सलग दुसऱ्यांदा, 2014 नंतर आम्ही पुन्हा सत्तेत परतलो आहोत. भाजप म्हणून 300च्या वर आणि रालोआ म्हणून साडेतीनशेवर लोकसभा मतदारसंघांतून विजयी होऊन. 282 चे निर्विवाद बहुमत आम्हाला पाच वर्षांपूर्वी मिळाले होते. जनतेने दिलेल्या...
मार्च 06, 2019
चंद्रपूर : "स्वच्छ सर्वेक्षण 2019'च्या स्वच्छता परीक्षेत चंद्रपूर महानगरपालिकेने विदर्भात प्रथम क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या, तर देशातून 29 व्या क्रमांकावर चंद्रपूर मनपाचा समावेश आहे. विशेष म्हणजे 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये (मध्यम शहर) नागरिकांच्या...
जानेवारी 02, 2019
पिंपरी - शहरात शंभर टक्के स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले असताना आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी मात्र अन्य विभागांमध्ये कार्यालयीन कामकाज करीत असल्याचे आयुक्तांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे स्वच्छ शहर संकल्पनेला पालिकेच्याच...
डिसेंबर 24, 2018
उल्हासनगर : स्वच्छ भारत सर्व्हेक्षणासाठी उल्हासनगर पालिकेने कंबर कसली असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेने सफाईसाठी 4 किलोमीटर लांबीचा रोड दत्तक घेतला आहे.पालिकेद्वारे संघटनेला शाबासकी देण्यात आली असून काही सहकार्य हवे असल्यास ते देण्याची तयारी देखील दर्शवली आहे....
डिसेंबर 24, 2018
सटाणा - येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांचा यात्रोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आला असताना सटाणा पालिका प्रशासनाने शहरातील गटारींचे सांडपाणी देवमामलेदारमंदीरामागील आरम नदीपात्रात सोडले आहे. त्यामुळे यात्रा परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून भाविकांसह नागरिकांना साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता...
डिसेंबर 20, 2018
सातारा - कायकल्प योजनेतील ५० लाखांच्या निधीच्या विनियोगासह जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहेत. नव्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी आश्‍वासन देऊनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. आरोग्य संस्था बळकटीकरणासाठी शासनाने कायाकल्प योजना आणली होती. सुधारणांची...
डिसेंबर 04, 2018
पुणे - शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठासह परिसरातील अन्य नद्यांतून आणि पात्राजवळून तब्बल ७ टन कचरा बाहेर काढण्यात जीवित नदी संस्थेला यश आले आहे. निमित्त होते ते मुठाई महोत्सवाचे.  ‘जीवित नदी’तर्फे २५ ते २८ नोव्हेंबरदरम्यान हा महोत्सव झाला.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा नदी या...
नोव्हेंबर 16, 2018
तुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची दारे महिला रुग्णांसाठी बंद करण्यात आली आहेत. या संतापजनक प्रकारामुळे महिला रुग्णांना लघवीच्या नमुन्यासाठी रस्ता ओलांडून...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे :  पाचवीपासून घरोघरी पेपर टाकून त्याने अभ्यास केला. बी. ए. एम. एस.चे शिक्षण पूर्ण करून डॉक्‍टरही झाला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन तो सनदी अधिकारीही झाला. वैभव विधाते हा पेपर विक्रेता आज चिपळूण नगर परिषदेत मुख्याधिकारी पदावर कार्यरत आहे.  वैभव आणि...
ऑक्टोबर 12, 2018
सिंधुदुर्गनगरी - नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजप सदस्यांमध्ये आज जिल्हा नियोजन सभेत जुगलबंदी रंगली. खासदार नारायण राणे यांनी या वादावर पडदा टाकला. बिघडलेली आरोग्य व्यवस्था, खंडित वीजपुरवठा आणि रखडलेले कृषी पंप, कोलमडलेली बीएसएनएलची सेवा यावरून सदस्य आक्रमक झाले; तर विविध मुद्यांवर...
ऑक्टोबर 09, 2018
देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे आणि स्वप्न पाहण्यात काही गैर नाही. पण महासत्ता होणार म्हणजे काय हे मात्र नीट समजेनासे झाले आहे. एकीकडे विकासाचा बागुलबुवा केला जात असताना दुसरीकडे अनेक समाजघटक विकासापासून कोसोदूर फेकले जात आहेत. राना-वनात भटकंती करत, नदी-ओढ्याच्या काठाने फिरत आपली उपजीविका...
सप्टेंबर 30, 2018
ग्रामविकासात स्वच्छतेची चळवळ खूप महत्त्वाचा वाटा उचलते. महाराष्ट्रात गेली काही वर्षं वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ विस्तारते आहे. गांधीजींनी दाखवलेल्या मार्गातून गावं स्वच्छ होत आहेत. हिवरेबाजारमध्ये गेल्या काही वर्षांत स्वच्छतेची चळवळ यशस्वीपणे राबवण्यात आली. रौप्य महोत्सवी...
सप्टेंबर 10, 2018
येवला - शौचालय बांधण्यासाठी जनजागृती करून मर्यादित प्रतिसाद लाभल्याने अखेर केंद्र व राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वैयक्तीक शौचालय बांधण्यासाठी अनुदान योजना राबवली आहे. यांतर्गत पुढच्या टप्प्यात घरगुती शौचालय बांधणीसाठी तब्बल ९ कोटी ६५ लाखाचा निधी जिल्ह्यातील...
सप्टेंबर 07, 2018
जुन्नर - घरगुती कचऱ्यापासून चांगल्या प्रतीचे सेंद्रिय खत तयार घरच्या घरी करता येते असे  विभागीय तांत्रिक सल्लागार पायल काफरे यांनी येथे सांगितले.  येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जुन्नर नगर परिषदेच्या वतीने...
सप्टेंबर 04, 2018
पाली, ता. 4 (वार्ताहर) गोकुळाष्टमी निमित्त रा.जि.प.डिजिटल शाळा धोडसे येथे प्रबोधनात्मक दही हंडी साजरी झाली.  तंबाखूमुक्त शाळा व स्वच्छ भारत मिशन  उपक्रमांतर्गत शाळेत तंबाखूमुक्त व स्वच्छतेची दहीहंडी बांधण्यात आली. यावेळी सर्वांनी स्वच्छते विषयीं  व तंबाखु मुक्तीची शपथ...
ऑगस्ट 24, 2018
अंदरसूल : जिल्ह्यात 2012 च्या बेसलाइन सर्वेनुसार पाच लाख 27 हजार 14 पैकी तीन लाख 25 हजार आठशे 10 वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ठे डोळ्यासमोर ठेवुन शंभर टक्के जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात आला आहे. मात्र आजही गावोगावी शौचाला नागरिक माळरान शोधून लोटा परेड करत आहेत. त्यामुळे कागवादर आकडे गाठले पण...
ऑगस्ट 22, 2018
सोलापूर: स्वच्छ सर्वेक्षण अभियान ग्रामीण 2018 अंतर्गत सोलापूर जिल्ह्याने देशात दुसरा क्रमांक पटकाविला. त्यानुसार नागरिकांकडून एसएसजी 18 हे ऍप डाऊनलोड करून गावातील सुधारणांबाबत प्रश्‍न विचारण्यात आले आहेत. परंतु, या अभियानांतर्गत संबंधित यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना गावात...
ऑगस्ट 18, 2018
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण निवडणुकीच्या भाषणासारखे झाल्याने त्याची दखल घेणे आवश्‍यक आहे. आपण पंतप्रधान झाल्यानंतरच सारे काही चांगले घडले, असा त्या भाषणाचा आविर्भाव होता. त्यांच्या काळात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, हे नाकारण्याची गरज नाही. त्यामुळे केलेल्या कामाचे त्याचे...
ऑगस्ट 14, 2018
आपल्याला स्वातंत्र्य हवं असतं. हक्क हवे असतात. अधिकार हवे असतात. मात्र, या सगळ्या बाबींबरोबर येणाऱ्या वैयक्तिक अथवा सार्वजनिक जबाबदाऱ्यांचं भान आपण कितपत बाळगतो? हे भान बाळगण्यासाठी काय काय करावं लागेल? हक्क-अधिकारांबाबत दाखवली जाणारी जागरूकता वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावण्यासंदर्भातही आपण दाखवायला...
ऑगस्ट 05, 2018
जावळी तालुक्यातील पश्चिम विभागातील मोठ्या प्रमाणात अल्प भूधारक शेतकरी आहेत. संस्थेने शेतकऱ्यांचे संघटन करून बचत गट तयार केले. बचत गटाच्या माध्यमातून तांत्रिक चर्चासत्रे, शिवार फेरीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचू लागले. यामुळे हळूहळू व्यावसायिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू...