एकूण 20 परिणाम
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मार्च 02, 2019
पुणे : 'स्वच्छ पुणे, सुंदर पुणे' या मोहीमेअंतर्गत काही दिवसांपुर्वी पुण्यात रस्त्यांवर थुंकणाऱ्यावर दंड वसुली आणि रस्ता साफ करुन घेण्याची कारवाई केली जात होती. या स्वच्छता मोहीमेला बळ देण्याच्या दृष्टीने उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी उचलेले पाऊल महत्वाचे ठरले. सार्वजनिक ठिकाणी...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षाचा ६ हजार १८३ कोटी १३ लाख रूपयांचा केंद्राच्या योजनेंसह अर्थसंकल्प स्थायी समिती सभेपुढे सादर करण्यात आला. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा अर्थसंकल्प स्थायी सभापती ममता गायकवाड यांच्याकडे सादर केला. या अंदाजपत्रकात कोणतीही विशेष कर...
नोव्हेंबर 21, 2018
मंगळवेढा - नगरपलिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या यशानंतर स्वच्छ सर्वेक्षण 2019 तयारी सुरु केली आहे. यासाठी मंगळवेढा नगरपरिषदेने प्रबोधन सुरू केले. यासाठी शहरातील लोकांचा तयार केलेल्या व्हीडीओची केंद्र शासनाने दखल घेतली असून, हा व्हिडीओ राज्य शासनाकडूनही स्वच्छतेच्या...
नोव्हेंबर 16, 2018
मूल : येथिल नगर परिषदेने स्वच्छता अॅपच्या क्रमवारीत देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला अाहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नागरीकांच्या स्वच्छतेच्या तक्रारीचे निवारण करण्याकरीता या अॅपची निर्मिती करण्यात अाली होती. या क्रमवारीत मूल...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे :  पाचवीपासून घरोघरी पेपर टाकून त्याने अभ्यास केला. बी. ए. एम. एस.चे शिक्षण पूर्ण करून डॉक्‍टरही झाला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन तो सनदी अधिकारीही झाला. वैभव विधाते हा पेपर विक्रेता आज चिपळूण नगर परिषदेत मुख्याधिकारी पदावर कार्यरत आहे.  वैभव आणि...
ऑक्टोबर 05, 2018
भिलार : पांचगणी नगरपालिकेने स्वच्छतेत देशात अव्वल येण्याचे केलेले काम कौतुस्कस्पद असेच आहे. स्वच्छतेला महत्व देत उभारलेल्या 'स्वच्छ भारत पॉइंटची' मला विधानपरिषद सभापती कडून माहिती मिळाली. त्यामुळे मला तो औत्सुक्याचा विषय होता. आज स्वच्छ भारत पॉईंट...
ऑक्टोबर 03, 2018
रायबाग - राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीदिनी रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी बस डेपो व्यवस्थापकाच्या अंगावर धावून गेल्याची घटना रायबाग येथे मंगळवारी घडली. सोमवारी आमदार सतीश जारकीहोळींच्या समर्थकांनी चन्नम्मा विद्यापीठाच्या कुलगुरूंना धक्काबुकी केल्याची घटना ताजी असताना आमदार ऐहोळे यांच्या...
सप्टेंबर 28, 2018
भिलार : पांचगणी गिरीस्थान नगरपरिषदेने स्वच्छते मध्ये देशात प्रथम येऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे याचे सर्व श्रेय हे शहरातील प्रत्येक घटकांचे आहे. आगामी काळात केंद्र शासनाच्या आदेशानुसार घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छता अभियान एक जनआंदोलन असल्याने या अभियानाची...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी घाण, कचरा करणाऱ्या व्यक्‍ती अथवा संस्था यांना आर्थिक दंड करण्याचा फतवा नगरविकास विभागाने काढला आहे. या फतव्याची अंमलबजावणी राज्यातील सर्व महापालिका करणार आहेत. यामुळे स्वच्छता अभियानास चालना मिळणार आहे, असे नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  केंद्र शासनाच्या "...
सप्टेंबर 07, 2018
जुन्नर - घरगुती कचऱ्यापासून चांगल्या प्रतीचे सेंद्रिय खत तयार घरच्या घरी करता येते असे  विभागीय तांत्रिक सल्लागार पायल काफरे यांनी येथे सांगितले.  येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जुन्नर नगर परिषदेच्या वतीने...
ऑगस्ट 05, 2018
जावळी तालुक्यातील पश्चिम विभागातील मोठ्या प्रमाणात अल्प भूधारक शेतकरी आहेत. संस्थेने शेतकऱ्यांचे संघटन करून बचत गट तयार केले. बचत गटाच्या माध्यमातून तांत्रिक चर्चासत्रे, शिवार फेरीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचू लागले. यामुळे हळूहळू व्यावसायिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू...
जून 27, 2018
पाली : छत्रपती शाहू महाराज यांची १४४ वी जयंती पाली पंचायत समितीमध्ये मंगळवारी (ता.२६)उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पाली पंचायत समितीचे सभापती साक्षी सखाराम दिघे यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातले.   तसेच उपस्थितांना राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती देवून...
जून 26, 2018
येरवडा : ‘स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत येरवडा भागात बांधलेली सुमारे एक हजार वैयक्तिक शौचालये केवळ कागदावर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्येक शौचालय रेखांश व अक्षांश घेऊन बांधले आहेत. त्यामुळे वैयक्तिक शौचालयांमध्ये गैरव्यवहार झाले नसल्याचा निर्वाळा सहायक...
जून 16, 2018
पुणे- महापालिकेतर्फे महिलांसाठी शहरात 13 नवीन मोबाईल टॉयलेट्स उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. शहरात यापूर्वी दहा मोबाईल टॉयलेट्स कार्यरत आहेत. वापरात नसलेल्या बसचे रुपांतर शौचालयात करुन, त्यांचा वापर गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी टॉयलेट्स उभारण्यासाठी करण्यात येणार आहे.  महापालिकेतर्फे या कामासाठी...
मे 17, 2018
सासवड (पुणे) - स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेत सासवड नगरपालिकेचा देशपातळीवरील पश्चिम विभागात प्रथम क्रमांक आला आहे. नगरपालिकेला १५ कोटी रुपयांची बक्षिसाची रक्कम राज्य शासनाकडून मिळणार आहे. तर...
एप्रिल 30, 2018
भिवंडी - स्वच्छ भारत अभियानांतर्गत भिवंडी महापालिका क्षेत्रात रोज जमा होणारा कचरा नियमित उचलण्याची मोहीम सुरू असतानाच महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी आता ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ मोहिमेंतर्गत रोज रात्रीही कचरा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली असून...
जानेवारी 16, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान स्वच्छ भारत अभियानात देशातील तीन लाख नऊ हजार 161 गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. देशातील 303 जिल्हे हागणदारीमुक्त जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यात नागपूर, कोल्हापूर, नगर व पुण्यासह महाराष्ट्रातील 16 जिल्हे व 34 हजार गावांचा समावेश आहे....
जानेवारी 09, 2018
उल्हासनगर : एकीकडे अलीकडेच शाळांतील शौचालय टापटीपपणा बाबत केंद्र कमिटीने ज्या उल्हासनगर पालिकेला हागणदारी मुक्ततेचे प्रमाणपत्र दिले, त्याच उल्हासनगरात शौचालया अभावी चक्क शिवसेनेने टंबरेल मोर्चा काढल्याने स्वच्छ भारत अभियान यशस्वी की अयशस्वी असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे...
जानेवारी 06, 2018
सातारा - ज्ञानाचा संस्कार, ग्रंथांची साथ, वाचनाची प्रेरणा देणाऱ्या १९ व्या सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सवाचे उद्‌घाटन आज ग्रंथदिंडीने झाले. शहर, परिसरातील तब्बल १७ शाळांनी बेटी बचाव, स्वच्छ भारत, पर्यावरण संवर्धन, वाचन प्रेरणा दिवस, विंदा करंदीकरांवरचा जीवनपट यासह विविध...