एकूण 79 परिणाम
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 09, 2019
पुणे - तुमचे पुणे शहर स्वच्छ आहे? तुमच्या घराच्या परिसरातील कचरा रोज उचलला जातो? घरोघरी येऊन कचरा जमा होतो? कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत कर्मचारी माहिती देतात ?... अशा प्रश्‍नांची खरी उत्तरे तुमच्याकडून जाणून घेतल्यानंतरच केंद्र सरकारचा महापालिकेवरील भरवसा वाढणार आहे. त्याचे कारण, ...
जानेवारी 09, 2019
नवी मुंबई - सानपाड्यातील एका मोकळ्या भूखंडावर भंगार वाहने उभी आहेत. ती हटवण्याची वारंवार मागणी करूनही त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या कॉंग्रेस नगरसेविका वैजयंती भगत यांनी आज महापालिका मुख्यालयात भंगार वाहन घुसवण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्यांना मुख्यालयाच्या...
डिसेंबर 31, 2018
पुणे - नवीन वर्षात तुमच्या भागातील रस्ता, घराभोवती एकही दिवस कचराच काय तर साधी धूळही दिसणार नाही. कारण, तुमच्या घराबाहेरील रस्ता ‘झिरो डस्ट’ असेल. तरीही कचरा आणि धूळ दिसली तर तुम्ही महापालिकेकडे तक्रार करू शकणार नाही. कारण, रस्त्याच्या साफसफाईची जबाबदारी ठेकेदारावर राहणार आहे. मात्र, तुम्हाला...
डिसेंबर 31, 2018
पुणे - स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात भिंती रंगविण्याचे काम सुरू आहे. मात्र, जनता वसाहतीतील गल्ली क्रमांक ४९ मध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून त्याकडे कोणी फिरकलेही नाही. याची दखल ‘सकाळ’ने घेत २ डिसेंबरच्या अंकात संबंधित समस्येबाबत प्रकाशझोत टाकला....
डिसेंबर 29, 2018
पुणे : 'स्वच्छ भारत अभियानांतर्गत' पुणे शहरात स्वच्छ सर्वेक्षणातून भिंती रंगविण्याचे काम सुरू आहे. पुणे शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, दुसऱ्या बाजूला जनता वसाहतीमधील गल्ली क्रमांक 49 मध्ये चार-पाच वर्षांपासून पडून असलेल्या...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे - स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारतर्फे शहरांना तारांकित मानांकन (स्टार रेटिंग) देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत ‘थ्री स्टार’ रेटिंगसाठी महापालिका प्रस्ताव पाठविणार आहे. या प्रस्तावानुसार शहर शंभर टक्के स्वच्छ...
नोव्हेंबर 16, 2018
तुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची दारे महिला रुग्णांसाठी बंद करण्यात आली आहेत. या संतापजनक प्रकारामुळे महिला रुग्णांना लघवीच्या नमुन्यासाठी रस्ता ओलांडून...
नोव्हेंबर 12, 2018
पिंपरी - शहरात रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा पुनर्वापर शक्‍य असल्याचे महापालिकेतर्फे राबविल्या जात असलेल्या विविध प्रकल्पांमुळे स्पष्ट झाले आहे. मात्र, या प्रकल्पांची क्षमता वाढविण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे कचऱ्याचे शंभर टक्के निराकरण होऊ शकते.  केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत...
ऑक्टोबर 29, 2018
मुंबई - शहरातील किल्ल्यांची दुरवस्था आणि बकालपणा दूर करण्यासाठी चंग बांधलेल्या संगम प्रतिष्ठानने सायन किल्ल्यानंतर आता धारावीचा रेवा किल्ला स्वच्छ आणि सुंदर करण्याची मोहीम आजपासून सुरू केली. एकेकाळी शत्रूचे आक्रमण परतवणारे हे किल्ले आता शेवटच्या घटका मोजत आहेत. शहरातील अनेक किल्ल्यांवर...
ऑक्टोबर 23, 2018
पिंपरी - शहरात निर्माण होणारा कचरा रोज गोळा करून मोशी डेपोमध्ये नेला जात असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा एकीकडे, तर दुसरीकडे बहुतांश ठिकाणी कचराकुंड्या तुडुंब भरलेल्या असून काही ठिकाणी तो रस्त्याच्या कडेलाच फेकून दिल्याचे वास्तव सोमवारी (ता. २२) ‘सकाळ’ने शहरात केलेल्या पाहणीत आढळले. त्यामुळे...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत त्याबाबतचा निर्णय झाला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचकूप ताब्यात घेऊन त्याची देखभाल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे...
ऑक्टोबर 02, 2018
पुणे - बाकड्यांची खरेदी ही केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर (जीईएमजीओव्ही) नमूद रकमेनुसार करण्याचा आग्रह धरणाऱ्या प्रशासनाकडून यांत्रिक पद्धतीने रस्त्यांच्या साफसफाईच्या कामात नियम डावलला जात आहे. संबंधित संकेतस्थळावर यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याच्या वाहनाची किंमत ५९ लाख २५ हजार रुपये इतकी दाखविली...
ऑक्टोबर 02, 2018
अनिर्बंध शहरीकरणातून उद्‌भवणाऱ्या बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई आदी विविध समस्यांबरोबरच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍नही काही वर्षांपासून गंभीर होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यात आधुनिक म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सपशेल अपयश आले आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यंत्रणांची उदासीनता आणि कामचुकार...
सप्टेंबर 17, 2018
औरंगाबाद - स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्य पाणंदमुक्‍त झाल्याचे जाहीर झाले खरे; मात्र महापालिका हद्दीत अद्याप ११ हजार कुटुंबांकडे वैयक्‍तिक स्वच्छतागृहे नाहीत. निधीअभावी गेल्या वर्षभरापासून महापालिका कार्यक्षेत्रात वैयक्तिक लाभाच्या स्वच्छतागृहांची कामे बंद आहेत. आता तर...
सप्टेंबर 16, 2018
गणेशोत्सवाचे औचित्य साधत सकाळ सोशल फाउंडेशन, सोनाटा गणेशोत्सव व पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे गृहनिर्माण सोसायट्या व शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या विविध सामाजिक उपक्रमांच्या ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ या मोहिमेचा हा...
सप्टेंबर 10, 2018
येवला - शौचालय बांधण्यासाठी जनजागृती करून मर्यादित प्रतिसाद लाभल्याने अखेर केंद्र व राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वैयक्तीक शौचालय बांधण्यासाठी अनुदान योजना राबवली आहे. यांतर्गत पुढच्या टप्प्यात घरगुती शौचालय बांधणीसाठी तब्बल ९ कोटी ६५ लाखाचा निधी जिल्ह्यातील...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी घाण, कचरा करणाऱ्या व्यक्‍ती अथवा संस्था यांना आर्थिक दंड करण्याचा फतवा नगरविकास विभागाने काढला आहे. या फतव्याची अंमलबजावणी राज्यातील सर्व महापालिका करणार आहेत. यामुळे स्वच्छता अभियानास चालना मिळणार आहे, असे नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  केंद्र शासनाच्या "...
सप्टेंबर 08, 2018
सोलापूर : घनकचरा व्यवस्थापनांतर्गत नगरविकास विभागाने स्वच्छता न पाळणाऱ्यांसाठी महापालिकानिहाय दंडाची अंतिम रक्कम निश्‍चित केली आहे. सोलापूर महापालिकेच्या क्षेत्रात उघड्यावर शौच केल्यास 500 तर थुंकल्यास 100 रुपये दंड होणार आहे. पूर्वी हा दंड आकारण्याचे अधिकार फक्त महापालिकांना होते, ते आता खासगी...
ऑगस्ट 31, 2018
मुंबई - वर्षभरात २२ हजार ७०० शौचकूप बांधण्याच्या निविदा सुमारे दुप्पट जादा दराने आल्याने मुंबई महापालिकेने ती प्रक्रियाच रद्द केली आहे. त्यामुळे शहरात एक लाख शौचकूपांची कमतरता अद्यापही कायम राहिल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. स्वच्छ आणि हागणदारीमुक्त शहराचा दर्जा...