एकूण 30 परिणाम
मे 26, 2019
आम्ही एकेकाळी दोन होतो, 1984 वर्ष होते ते. आज, 2019 च्या ऐतिहासिक निकालानंतर सलग दुसऱ्यांदा, 2014 नंतर आम्ही पुन्हा सत्तेत परतलो आहोत. भाजप म्हणून 300च्या वर आणि रालोआ म्हणून साडेतीनशेवर लोकसभा मतदारसंघांतून विजयी होऊन. 282 चे निर्विवाद बहुमत आम्हाला पाच वर्षांपूर्वी मिळाले होते. जनतेने दिलेल्या...
एप्रिल 21, 2019
सातारा - ही निवडणूक विकासाच्या मुद्यांबरोबरच राष्ट्रीय अस्मितेची आहे. देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील, हे ठरवणारी आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आहे. देश टिकला पहिजे. त्यासाठी धनुष्यबाण मोदींच्या हातात द्या. याच धनुष्यबाणाच्या साह्याने ते देशद्रोही संपवतील, असे सांगत...
एप्रिल 16, 2019
प्रश्न - ‘अच्छे दिन’बाबत पंतप्रधान मोदी काहीही न बोलता राष्ट्रवादाबद्दलच बोलत आहेत, अशा वेळी शिवसेना कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार? देसाई -  विकास हा आमच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. नरेंद्र मोदी यांनी चांगले निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. त्याची फळे दिसायला वेळ लागणार...
मार्च 10, 2019
झोडगे (जि. नाशिक) : केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालय उभारणीसाठी निधी दिला आहे. मात्र, या शौचालयांचा वापर न करता लाभार्थी ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात असल्याने या स्वच्छता अभियानाचा गावोगावी फज्जा उडाला...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज राज्य सरकारने २० हजार ३२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात २०१८ च्या खरीप हंगामात दुष्काळ घोषित केलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी २,२०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दूध खरेदी आणि दूध भुकटी रूपांतरणासाठी...
नोव्हेंबर 03, 2018
दौंड (पुणे)  : लष्करातील जवान सौरभ झगडे आणि महावितरणमध्ये तंत्रज्ञ पदावर कार्यरत अनिस झगडे या दौंडमधील दोन युवकांनी दौंड ते कन्याकुमारी हा सायकल प्रवास आठ दिवसांत पूर्ण केला आहे. 'हम फिट तो इंडिया फिट' आणि 'स्वच्छ भारत'चा संदेश घेऊन त्यांनी सायकल प्रवास केला. पंतप्रधान...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - पंतप्रधान आवास योजनेतील दोन लाख 50 हजार घरकुलांचा ई-गृहप्रवेश सोहळा शुक्रवारी (ता.19 ) शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. पंतप्रधान या वेळी लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार असल्याची माहिती ग्रामविकास आणि महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे...
ऑक्टोबर 09, 2018
देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे आणि स्वप्न पाहण्यात काही गैर नाही. पण महासत्ता होणार म्हणजे काय हे मात्र नीट समजेनासे झाले आहे. एकीकडे विकासाचा बागुलबुवा केला जात असताना दुसरीकडे अनेक समाजघटक विकासापासून कोसोदूर फेकले जात आहेत. राना-वनात भटकंती करत, नदी-ओढ्याच्या काठाने फिरत आपली उपजीविका...
ऑक्टोबर 02, 2018
राज्यात 5,774 कर्मचारी; मुंबईत केवळ चार! मुंबई - भर दुपारी 12 बारा वाजता नागपाड्यातील मदनपुरा गल्लीत तुंबलेल्या गटारातून सळईने काढलेली घाण हाताने काढत तो बसला होता. रस्त्यावरून जाणारे-येणारे त्या दुर्गंधीमुळे नाक बोटात धरून दूर पळत होते. तो मात्र तेथे उकिरड्यावर बसून ती घाण शांतपणे हाताने...
ऑक्टोबर 02, 2018
अनिर्बंध शहरीकरणातून उद्‌भवणाऱ्या बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई आदी विविध समस्यांबरोबरच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍नही काही वर्षांपासून गंभीर होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यात आधुनिक म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सपशेल अपयश आले आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यंत्रणांची उदासीनता आणि कामचुकार...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी घाण, कचरा करणाऱ्या व्यक्‍ती अथवा संस्था यांना आर्थिक दंड करण्याचा फतवा नगरविकास विभागाने काढला आहे. या फतव्याची अंमलबजावणी राज्यातील सर्व महापालिका करणार आहेत. यामुळे स्वच्छता अभियानास चालना मिळणार आहे, असे नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  केंद्र शासनाच्या "...
ऑगस्ट 18, 2018
मुंबई - राज्यातील शाळांमध्ये 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत "स्वच्छ भारत पंधरवडा' साजरा करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत "स्वच्छ भारताचे ध्येय' साध्य करण्याचे पंतप्रधान...
ऑगस्ट 07, 2018
औरंगाबाद - कचऱ्याच्या भस्मासुराचा राज्यातील प्रमुख शहरांना विळखा पडत आहे. महापालिका प्रशासन ‘डोअर टू डोअर कलेक्‍शन,’ ओल्या व सुक्‍या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात अपयशी ठरत असल्याने डंपिंग ग्राउंडवर कचऱ्याचे अक्षरक्षः डोंगर उभे आहेत. त्यामुळे शहर परिसरातील हवा, जमिनीतील पाण्याचे साठे...
जून 22, 2018
स्वच्छ राजधानी स्पर्धेतही मुंबई चौथ्या स्थानावर मुंबई - "स्वच्छ भारत अभियानां'तर्गत राबवलेल्या स्वच्छतेविषयीच्या विविध स्पर्धेत महाराष्ट्र देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. यामध्ये झारखंडने बाजी मारली असून, ते देशातील पहिले राज्य ठरले आहे...
जून 12, 2018
संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विनोदांना उधाण आले आहे. भिडे म्हणाले होते की, 'माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते. आजपर्यंत 180 जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून, त्यापैकी दीडशे जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे.' या वक्तव्यावरून...
मे 14, 2018
मुंबई - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यातील शहरी, तसेच ग्रामीण भाग हागणदारीमुक्‍त करण्याचा विडा राज्य सरकारने उचलला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शहरी भागातील वैयक्‍तिक शौचालय लाभार्थींना "आधार'शी जोडण्यात येत असून, यासाठी नगरविकास विभाग कामाला लागला आहे. आतापर्यंत सुमारे...
एप्रिल 27, 2018
मुंबई - राज्यातील संपूर्ण शहरी भाग हागणदारीमुक्‍त झाल्याची घोषणा सरकारने ता. 1 ऑक्‍टोबर 2017 रोजी केली होती. तरीही काही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घरगुती शौचालयांचे बांधकाम अपूर्ण आहेत. ही कामे अपूर्ण राहिल्यामुळे "हागणदारीमुक्‍त' घोषणेला तडा जात आहे. यामुळे क्षेत्रीय कार्यालय व तेथील...
एप्रिल 20, 2018
मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून "एमएमआरडीए' क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकारने "क्‍लस्टर' आणि "एसआरए' योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, मेट्रो प्रकल्प आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारने 8 महापालिका आणि 7 नगरपालिका क्षेत्रासाठी हजारो...
एप्रिल 19, 2018
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ग्राम स्वराज आणि स्वच्छ भारत अभियानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामीण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे हागणदारीमुक्‍त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 67 वर्षांत राज्यातील...
एप्रिल 16, 2018
नाशिक - केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाच्या धोरणानुसार ग्रामविकास विभागाने राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये 5 मेपर्यंत ग्रामस्वराज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक सलोखा व अभिसरण वृद्धिंगत करणे, सद्य:स्थितीत कार्यरत योजनांची माहिती घेणे आणि नवीन उपक्रमांमध्ये समावेश करून घेणे, शेतकऱ्यांचे...