एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
 जहाजावरील कॅप्टनचे जीवन कसे असते असा प्रश्‍न अनेकांना असतो. आम्ही दर्यावर्दी अनेक विषयांत दर्दीदेखील असतो. यावर कोणाचा विश्‍वास बसत नाही. कुटुंब, समाज यांपासून दूर समुद्रामध्ये महिनोन्‌ महिने राहायचे. एका जहाजावर जेमतेम वीस लोक. बाहेर अथांग समुद्र आणि त्यामध्ये एका छोट्याशा शिंपल्याप्रमाणे भासणारी...
सप्टेंबर 15, 2019
त्या दिवशी रस्त्यावर बरीच भटकी कुत्री फिरत होती. गल्लीतल्या कुत्र्यांना एक अनोळखी कुत्रा दिसला. सर्व कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. हा नवखा कुत्रा त्या सगळ्यांना घाबरून पायात शेपूट घालून बचावासाठी धावतच त्या प्लॉटमध्ये शिरला... माझ्या घराशेजारचा एक प्लॉट एका सुखवस्तू कुटुंबानं कधी खरेदी करून...
सप्टेंबर 13, 2019
टोरोंटो : अस्सल मराठमोळ्या संस्कृतीविषयी प्रेम आणि आदराची भावना निर्माण करून या संस्कृतीची मुळे परकीयांच्या मातीत रूजवून तिचा सर्वत्र प्रसार करण्याची तीव्र इच्छा असलेले पंधरा युवक/युवती जेव्हा एकत्र आले तेव्हा झुंजार ढोल ताशा पथकाचा उदय झाला. या ढोल पथकाने बाप्पाला आपल्या वादनाने निरोप दिला. ...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी आपण तिरंगा अभिमानाने मिरवतो. कागदी ध्वज फाटतो, तर बंदी असूनही प्लास्टिकचा झेंडा सर्रास वापरला जातो. राष्ट्रध्वजाचा असा अवमान थांबवण्यासाठी नागरिकांनी केवळ खादीचा ध्वज वापरावा म्हणून ‘विजयी विश्‍व तिरंगा प्यारा’  लोकचळवळ फेसबुकवरून सुरू झाली...
सप्टेंबर 03, 2019
नवी दिल्ली ः कचरा म्हणूनही निरूपयोगी किंबहुना घातक ठरणाऱ्या सिंग यूज प्लॅस्टीकला हद्दपार करण्यासाठी मोदी सरकारने कंबर कसली असून प्लॅस्टीकमुक्तीची धडक मोहीम आपल्या मंत्रालयांपासूनच व भाजपशासित राज्यांपासून सुरू करण्यावर सरकारने भर दिला आहे. केंद्राने नुकत्याच जारी केलेल्या निर्देशांनुसार...
ऑगस्ट 26, 2019
नवी दिल्ली : देशभरातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे. केंद्र सरकारने नुकतेच केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाच्या (सीबीआयसी) आणखी 22 अधिकाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली.  मुलभूत अधिकार 56 J अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ...