एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 15, 2019
स्वातंत्र्यदिन नवी दिल्ली : कलम 370 चांगलं होतं तर मग ते कायमस्वरुपी टिकावं म्हणून का प्रयत्न केले नाहीत असा प्रश्न प्रंतप्रधान मोदींनी केला आहे. स्वातंत्र्यदिनानिमीत्त कलम 370 रद्द केल्यानंर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याच्याकडे पूर्ण भारताचे लक्ष आहे. 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं...
ऑगस्ट 14, 2019
स्वातंत्र्यदिन : नवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीरसाठीचे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय जम्मू- काश्‍मीर व लडाख या राज्यांतील नागरिकांसाठी अंतिमतः विशेष फायदेशीर ठरेल व त्यांच्यासाठी विकास, समान संधी व प्रगतीची नवी दालने उघडतील, अशी भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज व्यक्त केली.  73 व्या...
ऑगस्ट 14, 2019
नवी दिल्ली ः जम्मू -काश्‍मीरचे तुकडे तुकडे केल्याचे व काश्‍मीरी नागरिकांना भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मुलभूत स्वातंत्र्यावरच निष्ठूर घाला घातल्याच्या सावटाखाली यंदाचा स्वातंत्र्यदिन येत आहे, अशा शब्दांत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने टीकास्त्र सोडले आहे. पक्षाच्या मुखपत्राच्या...
ऑगस्ट 14, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानचा आज (ता. 14) स्वातंत्र्यदिन असतो. भारतापासून वेगळे होत पाकिस्तानने नवे राष्ट्र निर्माण केले आणि बलुचिस्तानलाही आपल्यात सामावून घेतले. पण बलुचिस्तान वेगळ्या देशाची मागणी करत असून पाकिस्तान त्यास परवानगी देत नाही. भारताचा बलुचिस्तान वेगळे होण्यास पूर्ण पाठिंबा आहे...
ऑगस्ट 14, 2019
पेशावर : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर आता पाकिस्तानपासून बलुचिस्तान स्वातंत्र्य व्हावे ही मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी आज (14 ऑगस्ट) पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी ट्विटरवर #BalochistanSolidarityDay हा ट्रेंड सुरु आहे. कलम...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम केंद्र सरकारने हटविल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक उत्साहित झाले असून, अखंड भारत संकल्पदिनाचे जाहीर कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. संघातर्फे सातत्याने अखंड भारताचा पुरस्कार केला जात असला तरी यंदा अखंड भारताचे तब्बल 20 कार्यक्रम आयोजित करण्यात आले...
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्ली : काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर थयथयाट झालेल्या पाकिस्तानने आता भारताचा स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट) काळा दिवस म्हणून पाळण्याचे ठरविले आहे. सरकारने या संबंधिचे आदेश रेडिओ व वृत्तवाहिन्यांना दिले आहेत.   पाकिस्तानने असे आदेश आपले शेपूट वाकडेच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले...