एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 17, 2019
नागपूर : स्वातंत्र्यदिनानिमित्त समता सैनिक दलाच्या वतीने दीक्षाभूमी येथे गुरुवारी ध्वजारोहण करण्यात आले. तसेच पथसंचलनही करण्यात आले. राष्ट्रगीत सादर करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. ऍड. स्मिता कांबळे व माजी कारागृहप्रमुख आनंद पिल्लेवान यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर : वर्धा मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानंतर कुतूहलाने या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना आता लवकरच हिंगणा मार्गाने प्रवास करीत अंबाझरी तलावाचे सौंदर्य बघण्याची संधी मिळणार आहे. स्वातंत्र्यदिनी महामेट्रोने हिंगणा मार्गावर मेट्रोची ट्रायल रन घेतली अन्‌ आणखी एक मैलाचा दगड पार केला. ट्रायल रनदरम्यान...
ऑगस्ट 15, 2019
नागपूर : देशाला स्वातंत्र्य मिळाले अन सकाळीच लाल किल्ल्यावर स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला तिरंगा देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी फडकविला. यासोबतच ठिकठिकाणी शासकीय कार्यालयांवर तिरंगा फडकविण्यास सुरुवात झाली. नागपुरात सीताबर्डी किल्ल्यावर पं. रविशंकर शुक्‍ल यांनी दुपारी चार वाजता...
ऑगस्ट 15, 2019
नागपूर : "हिंदुस्थान जिंदाबाद था, जिंदाबाद हैं और जिंदाबाद रहेगा' हा गदर चित्रपटातील आपला डॉयलॉग ऐकवून सुप्रसिद्ध अभिनेते तसेच खासदार सनी देओल यांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले. मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे अखंड भारतदिनानिमित्त सामूहिक वंदे मातरम्‌ गायनाच्या सक्करदरा...
ऑगस्ट 15, 2019
नागपूर : केवळ स्वातंत्र्यदिन, गणतंत्रदिन किंवा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान देशभक्तीची भावना उफाळून येत असल्याचे दिसून येते. मात्र, गेली 30 वर्षे दररोज "भारत माता की जय'चा जयघोष करीत देशभक्तींचा हुंकार चेतवित आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचलेल्या राष्ट्रवंदनेतून...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम केंद्र सरकारने हटविल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक उत्साहित झाले असून, अखंड भारत संकल्पदिनाचे जाहीर कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. संघातर्फे सातत्याने अखंड भारताचा पुरस्कार केला जात असला तरी यंदा अखंड भारताचे तब्बल 20 कार्यक्रम आयोजित करण्यात आले...
ऑगस्ट 09, 2019
नागपूर : देशातील विमानतळ सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावरही सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागपूर विमानतळाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सीआयएसएफच्या जवानांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत....
जुलै 04, 2019
नागपूर : नासुप्रच्या मनपात विलीनीकरणाचा निर्णय येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत होणार असल्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या नागपूरकरांची नासुप्रपासून सुटका होणार असून शहरात एकच नियोजन प्राधिकरण राहील. शहरात एकच नियोजन प्राधिकरणचा...