एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 18, 2019
नवी दिल्ली : लंडनमधील उच्चायुक्तमध्ये स्वातंत्र्यदिनी झेंडा वंदन झाले. मात्र, या परिसराबाहेर काहींनी झेंड्याचे दोन तुकडे करत फाडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या एएनआयच्या महिला पत्रकाराने त्याला विरोध करत त्यांच्या हातातून झेंडा हिसकावला. स्वातंत्र्यदिनी लंडन येथे एएनआयची महिला...
ऑगस्ट 15, 2019
स्वातंत्र्य आपण लढून मिळवले असले तरी आपल्या संस्कार, संस्कृती, इतिहासात त्याची बीजं आढळतात. ते मिळवण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, लढा दिला, त्याच्या ऋणात राहण्याची भावना आजच्या पिढीत आहे. त्याबरोबर त्याची जाण ठेवून वाटचालीची ग्वाहीही ही पिढी देते आहे... स्वातंत्र्य म्हणजे जीवनच स्वातंत्र्य हेच आपले...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई - सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील, तसेच कोकणातील महापुरामुळे खंडित झालेली वीज पूर्ववत करण्यासाठी महावितरणने नियोजनबद्ध अंमलबजावणी केली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील २४ व सांगली जिल्ह्यातील १० अशी ३४ उपकेंद्रे सुरू करण्यात आली आहेत, तर उर्वरित भागातील वीजपुरवठा १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण केला जाईल...
मे 03, 2019
कोल्हापूर - परंपरेप्रमाणे सोमवारी (ता.६) होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. भगव्या पताका, झेंड्यांनी शहर शिवमय झाले आहे.  दरम्यान, शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेत भगव्या पताका, झेंडे आणि...
ऑक्टोबर 08, 2018
पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे. कारण त्यांनी आपल्या पहिल्या ५ वर्षांच्या कारकीर्दीच्या कार्यक्रमाबद्दल निवेदन करताना सर्व योग्य मुद्द्यांना हात घातला होता. त्यात पाकिस्तानी जनतेची गरीबीचे हटविणे,...
ऑगस्ट 13, 2018
नगर : भारतीय जनता पक्षातर्फे 15 ते 31 ऑगस्ट या कालखंडात "नमन वीर जवानांना आणि वंदन बळिराजाला' नारा देत तिरंगा यात्रा व भारत गौरव पर्वचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी पोलिस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर पालकमंत्री राम शिंदे हे या यात्रेचे उद्‌घाटन करतील, अशी माहिती खासदार दिलीप गांधी...
ऑगस्ट 10, 2018
सावंतवाडी - सिंधुदुर्गातील आरोग्य सुविधांचा तुटवडा दूर करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, या मागणीसाठीचा लोकशाही मार्गाने लढा तीव्र करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. यासाठी येत्या स्वातंत्र्यदिनी  होणाऱ्या ग्रामसभांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रत्येक गावाने ठराव घ्यावा व...