एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 18, 2019
लंडनमध्ये तिरंग्याचा अपमान झाला नाही सहन अन् ती सरसावली... एके दिवशी भुतानमधील वैज्ञानिक सॅटेलाईट बनवतील : मोदी... भारताच्या 'उसेन बोल्ट'वर क्रीडामंत्री झाले फिदा... Sacred Games नंतर प्रचंड व्यस्त झालाय 'गणेश गायतोंडे'... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग...
जुलै 14, 2019
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर त्याची बराच काळ चिकित्सा होणं स्वाभाविक असतं. निवडणुकीआधी हंगामी अर्थसंकल्पात गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या नावानं उदंड घोषणा केल्यानंतर नियमित अर्थसंकल्पात सुधारणांचं नवं पर्व धडाक्‍यात सुरू होईल अशी अपेक्षा अनेकांना होती. प्रत्यक्षात तसं काही घडताना दिसत नाही. जगात मुक्त...
ऑगस्ट 26, 2018
अर्थतज्ज्ञांच्या समितीनं गेल्या वर्षातल्या जीडीपी आकडेवारीचा नव्या आधारांवर जो अभ्यास केला, त्यानुसार, डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारची कामगिरी नरेंद्र मोदी यांच्या सरकारपेक्षा सरस असल्याचं आढळून आलं आहे. आता, ज्या सरकारला "सर्वात अकार्यक्षम' ठरवून भाजपनं सत्ता मिळवली, त्या सरकारइतकीही कामगिरी...
ऑगस्ट 16, 2018
डोंबिवली- भ्रष्टाचार व पारदर्शक विकास यातील फरक ग्रामस्थांना दाखविण्यासाठी माहिती अधिकारात स्वतःच्या कारकिर्दिची माहिती मागविली असून लवकरच जनता दरबारात सर्वांसमोर मांडणार असल्याची घोषणा करणारा एक सरपंच स्वातंत्र्यदिनी ग्रामस्थांनी पाहिला. केंद्रापासून गावपातळीवर भ्रष्टाचाराचा स्पर्श होऊ नये यासाठी...
ऑगस्ट 16, 2018
औरंगाबाद : येत्या महिनाभरात जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) सुरू करू. त्याआधी राज्यातील औषधी पुरावठा सुरळीत करायचा आहे. हाफकीनकडून निविदा निघाल्या आता 15 ते 20 दिवसात पुरवठा होईल. व औषध कोंडी फुटेल. औरंगाबाद जिल्ह्यातही मोफत किमोथेरपी योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न असल्याने दोन्ही सोबतच सुरू करू...
ऑगस्ट 16, 2018
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले असून सत्ताबदल झाला पाहिजे. हा बदल घडवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन गुजरातमधील दलित नेता आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केले. लोकांचे दोस्त या संघटनेच्या वतीने काल दुपारी शिवाजी पार्क ते चैत्यभूमीदरम्यान काढलेल्या भाजपविरोधी रॅलीत...
ऑगस्ट 15, 2018
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिकेसाठी 100 कोटींचे विशेष अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. येथील आमराई क्लबमधी नगरसेवकांच्या बैठकीत त्यांनी मोबाईल संवाद साधला. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत नूतन नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ,...
ऑगस्ट 14, 2018
सटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन गिरणा खोरे प्रकल्प विभागाने दिले आहे. मात्र हे आश्वासन न पाळल्यास (ता. २) सप्टेंबरला नाशिक येथील गिरणा खोरे प्रकल्प कार्यालयासह येथील लघु पाटबंधारे...
ऑगस्ट 13, 2018
नगर : भारतीय जनता पक्षातर्फे 15 ते 31 ऑगस्ट या कालखंडात "नमन वीर जवानांना आणि वंदन बळिराजाला' नारा देत तिरंगा यात्रा व भारत गौरव पर्वचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी पोलिस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर पालकमंत्री राम शिंदे हे या यात्रेचे उद्‌घाटन करतील, अशी माहिती खासदार दिलीप गांधी...