एकूण 11 परिणाम
ऑगस्ट 17, 2019
नाशिकः नाशिक शहर वेगाने वाढत असून धार्मिक,पर्यटनांबरोबर एज्युकेशन,हेल्थ हब म्हणूनही नाशिककडे पाहिले जात आहे. याच शहरातील जबाबदार नागरीक घडविण्याचा संकल्प अशोका ग्रुपच्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सोडला, निमित्त होतं, स्वातंत्र्यदिनाचं,  हा दिवस साजरा करतांना विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले...
ऑगस्ट 17, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्‍यकता स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून व्यक्त केली; मात्र भारतातील जन्मदर हा आता लोकसंख्येच्या नैसर्गिक वाढीपर्यंत पोचला असून, ही एक दिलासादायक बाब असल्याचे लोकसंख्याविषयक तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे देशात...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : भारताला भविष्यात मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी भारताने पाण्याचा मर्यादित वापर (रिड्यूस), पुनर्वापर (रियूज) आणि पुनर्प्रक्रिया (रिसायकल) या "थ्री-आर'ला महत्त्व देणे गरजेचे आहे. त्याची काटेकार अंमलबजवणी केल्यास भविष्यातील पाणीयुद्ध टाळणे शक्‍य...
जुलै 04, 2019
नागपूर : नासुप्रच्या मनपात विलीनीकरणाचा निर्णय येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत होणार असल्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या नागपूरकरांची नासुप्रपासून सुटका होणार असून शहरात एकच नियोजन प्राधिकरण राहील. शहरात एकच नियोजन प्राधिकरणचा...
ऑक्टोबर 08, 2018
पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे. कारण त्यांनी आपल्या पहिल्या ५ वर्षांच्या कारकीर्दीच्या कार्यक्रमाबद्दल निवेदन करताना सर्व योग्य मुद्द्यांना हात घातला होता. त्यात पाकिस्तानी जनतेची गरीबीचे हटविणे,...
सप्टेंबर 27, 2018
15 ऑगस्ट 2018 रोजी 72 व्या स्वातंत्र्यदिनी तिरंग्यास सलामी देऊन आम्ही उत्साही 20 ट्रेकर्स दुपारी साडेबाराच्या सुमारास रायरेश्‍वर गडाच्या दिशेने निघालो. माळशिरस परिसरातील शाळेत भोजन पुन्हा रायरेश्वराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. वाईच्या घाटातून रात्री आठच्या सुमारास रायरेश्वरगडाच्या पायथ्याशी...
ऑगस्ट 22, 2018
पुणे : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून व नागरिकांना अग्निसुरक्षा उपायांचा अवलंब करण्यास उत्तेजन देण्यासाठी सेफ किड्स फाउंडेशनच्या वतीने पुणे व पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता.21) सकाळी 8 ते दुपारी 12 या कालावधीत राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे 'आगीपासून झालेली हानी,...
ऑगस्ट 20, 2018
स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशीच भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांक गाठला होता. एका डॉलरचा भाव 70.09 रुपये नोंदला गेला होता. या निमित्ताने एक आठवण आली. वीस ऑगस्ट 2013 रोजी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री व वर्तमान प्रधानसेवकांनी त्या वेळी सत्तेत असलेल्या "यूपीए' सरकारवर अतिशय कडवट...
ऑगस्ट 18, 2018
तळेगाव स्टेशन : दहावीच्या पेपर तपासणी दरम्यान झालेल्या चुकीमुळे तळेगाव दाभाडे येथील एका विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून,पुणे एसएससी बोर्डाने फेरतपासणीत चूक सुधारत वाढवून दिलेल्या ३ गुणांमुळे तोच विदयार्थी आता मावळ तालुक्यात गुणानुक्रमे प्रथम आला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक...
ऑगस्ट 15, 2018
कातापासून कातवडी हा खाद्यपदार्थ बनवणारे... कथोडे म्हणजेच कातकरी. आदिवासींमधील सर्वांत मागासलेल्या जमातींपैकी "कातकरी' ही एक जमात! स्वतंत्र भारतामध्ये "भारतीय' असल्याचा पुरावा मिळवितानाच त्यांच्यासमोर अडचणींचे प्रचंड मोठे डोंगर आहेत. ताम्हिणी, निवे, गोठे, भांबुर्डे अशा अनेक गावांजवळच्या कातकरी...
ऑगस्ट 13, 2018
मुंबई : स्वातंत्र्यदिनी 'तंबाखू से आझादी' या विषयावर प्रभातफेरी काढण्याचे निवेदन आरोग्य सेवा संचालनालयातर्फे राज्यभरातील शाळांना देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या हाती तंबाखू व्यसनमुक्तीची घोषवाक्‍ये लिहिलेले फलक देऊन त्यामार्फत गाव आणि शाळेच्या परिसरात तंबाखूच्या दुष्परिणामांचा प्रचार करावा, असे...