एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 18, 2019
लंडनमध्ये तिरंग्याचा अपमान झाला नाही सहन अन् ती सरसावली... एके दिवशी भुतानमधील वैज्ञानिक सॅटेलाईट बनवतील : मोदी... भारताच्या 'उसेन बोल्ट'वर क्रीडामंत्री झाले फिदा... Sacred Games नंतर प्रचंड व्यस्त झालाय 'गणेश गायतोंडे'... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग...
ऑगस्ट 15, 2019
स्वातंत्र्यदिन मुंबई : तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा...ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची अप्रतिम राष्ट्रवंदना आज स्वातंत्र्यदिनानिमित्त तितक्याच सुंदर व्हिडिओच्या रुपात प्रदर्शित झाली आहे.  तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावचा. विसाव्या शतकातील...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई : सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय कुमार 'मिशन मंगल' चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले असून ते आपल्या सहकलांकारांसोबत मौज-मस्ती करताना दिसत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सोनाक्षीने अक्षयला जोरदार पंच मारला असून अक्षय खुर्चीवरून खाली कोसळला आहे. त्यानंतर...
ऑगस्ट 13, 2019
स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या लोकांना समर्थन देत रॅपर हार्ड कौर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना चॅलेंज दिले आहे. रॅपर हार्ड कौरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच #HardKaur हा हॅशटॅगही ट्रेंडिंग आहे. त्यामुळे ही रॅपर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे,...
मे 03, 2019
कोल्हापूर - परंपरेप्रमाणे सोमवारी (ता.६) होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. भगव्या पताका, झेंड्यांनी शहर शिवमय झाले आहे.  दरम्यान, शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेत भगव्या पताका, झेंडे आणि...
जानेवारी 25, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौऱयादरम्यान घडलेल्या प्रसंगाचे व्हिडिओ आज (शुक्रवार) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. राहुल गांधी आज ओडिशाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होण्यापुर् विमानतळावर एक प्रसंग घडला. राहुल गांधी...
ऑगस्ट 20, 2018
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली आहे. पोलिसांच्या विशेष पथकाने दिलेल्या माहितीनुसार, उमरवर गोळीबार केल्याचे या दोन्ही हल्लेखोरांनी कबूल केले आहे. दर्वेश शाहपूर आणि नवीन दलाल अशी या...