एकूण 14 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
त्या दिवशी रस्त्यावर बरीच भटकी कुत्री फिरत होती. गल्लीतल्या कुत्र्यांना एक अनोळखी कुत्रा दिसला. सर्व कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. हा नवखा कुत्रा त्या सगळ्यांना घाबरून पायात शेपूट घालून बचावासाठी धावतच त्या प्लॉटमध्ये शिरला... माझ्या घराशेजारचा एक प्लॉट एका सुखवस्तू कुटुंबानं कधी खरेदी करून...
ऑगस्ट 17, 2019
मुंबई : भारताचा जन्मदर 2.2 असून तो लोकसंख्येच्या नैसर्गिक वाढीपर्यंत पोहोचला आहे. 26 वर्षांत तो 3.4 वरून 2.2 वर आला आहे. भारतातील बालमृत्यू आणि अर्भक मृत्यूचे सध्याचे प्रमाण पाहता; तसेच लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी 2.1 हा जन्मदर योग्य मानला जातो, असे तज्ज्ञांचे मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
ऑगस्ट 16, 2019
आर्णी/वडकी (जि. यवतमाळ) : स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्याच दिवशी यवतमाळ जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या गावांमध्ये दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. रजनीश अरुण तिवारी (वय 36, रा. कोसदणी, ता. आर्णी) व राळेगाव तालुक्‍यातील चहांद येथील वयोवृद्ध श्रीहरी नारायण...
ऑगस्ट 16, 2019
नाशिक ः निरगुडे-हरसूल (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील आदिवासींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तीन पोते तांदूळ जमा केला. हा तांदूळ "सकाळ रिलीफ फंड'ला दिला आहे. स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना सामाजिक बांधिलकीतून हा तांदूळ दीड हजार लोकसंख्येच्या गावातील आदिवासींनी जमा केला. सरपंच प्रवीण तुंगार...
ऑगस्ट 15, 2019
सांगली : शाळा आणि १५ ऑगस्ट यांचे अतूट नाते आहे. नुकत्याच आलेल्या कृष्णेच्या महापुराने या नात्यात दुरावा निर्माण केला. म्हणजेच सांगलीतील जवळपास २०८ शाळा पाण्याखाली गेल्या. ३६ वर्गखोल्या ढासळल्या. त्यामुळे १५ दिवस शाळा भरल्याच नाहीत. पण १५ ऑगस्टच्या सकाळी चिखलात माखलेल्या या शाळांमध्ये जाऊन, स्वच्छता...
ऑगस्ट 15, 2019
पुणे  - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना सुविधा देण्यासाठी पीएमपीच्या १०७ नव्या बस स्वातंत्र्य दिनापासून (१५ ऑगस्ट) मार्गांवर धावणार आहेत. त्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच वेळी बसच्या लोकार्पणाचे कार्यक्रम होणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांच्या हस्ते या नव्या बसचे उद्‌घाटन...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : रहिवाशांच्या तीव्र आंदोलनापुढे नमते घेत अखेर अदानी कंपनीने महिनाभरानंतर सिद्धार्थ कॉलनीचा वीजपुरवठा सुरू केला. त्यामुळे अनेक दिवसांपासून अंधारात राहणाऱ्या साडेतीन हजारांहून अधिक कुटुंबियांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रकाशाचा आनंद मिळाला. वीज सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी...
ऑगस्ट 14, 2019
सातारा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे दिल्या जाणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्कारांची घोषणा आज (बुधवार) येथे करण्यात आली. धनुर्विद्या खेळाडू किशोर ऋषीकेश गुजर, मल्लाखांबपटू प्रतिक्षा माेरे तसेच वनिता शिताेळे (दिव्यांग, मैदानी खेऴ) यांना गुणवंत खेळाडू पुरस्कार, धनुर्विद्याचे मार्गदर्शक प्रवीण...
जानेवारी 19, 2019
जळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने काल (ता.19) आजारपणाच्या नैराश्‍यातून अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना काल दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. घटनेची माहिती कळताच नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक...
सप्टेंबर 27, 2018
15 ऑगस्ट 2018 रोजी 72 व्या स्वातंत्र्यदिनी तिरंग्यास सलामी देऊन आम्ही उत्साही 20 ट्रेकर्स दुपारी साडेबाराच्या सुमारास रायरेश्‍वर गडाच्या दिशेने निघालो. माळशिरस परिसरातील शाळेत भोजन पुन्हा रायरेश्वराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. वाईच्या घाटातून रात्री आठच्या सुमारास रायरेश्वरगडाच्या पायथ्याशी...
ऑगस्ट 16, 2018
खडकवासला - सिंहगडावर स्वातंत्र्यदिनी मोठ्या झेंड्याचे ध्वजारोहण बुधवारी करण्यात आले. जमिनीवरील 760 मीटर उंचीवरील ध्वजाचे सिंहगडावर स्वातंत्र्य दिनानिमित्त खडकवासला येथील मंडल अधिकारी आर. एच. जाधव यांच्या हस्ते झाले.  सिंहगडाची जमिनीवरील उंची 760 मीटर आहे. तर समुद्र सपाटीपासून 1312 फूट उंची आहे....
ऑगस्ट 16, 2018
तळेगाव स्टेशन - मराठा क्रांती मोर्चाचे प्रतीक म्हणून तळेगाव-चाकण रस्त्यावरील सिंडिकेट बॅंकेसमोरील देशातील पहिल्या मराठा क्रांती चौकाचे नामकरण आणि स्मारकाचे शानदार अनावरण स्वातंत्र्यदिनी सकाळी करण्यात आले. नऊ ऑगस्टला राज्यभर झालेल्या मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या "...
ऑगस्ट 14, 2018
सोलापूर: 'मी शपथ घेतो की आजपासून प्लास्टिकच्या कॅरिबॅग किंवा अन्य प्लास्टिक वापरणार नाही.. जे कोणी वापरतील त्यांनाही प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करेन..' स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकचा ध्वज वापरणार नाही.. अशी प्लास्टिक मुक्तीची शपथ 'सकाळ'च्यावतीने एसव्हीसीएस प्रशालेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली. ...
ऑगस्ट 13, 2018
मुंबई : स्वातंत्र्यदिनी 'तंबाखू से आझादी' या विषयावर प्रभातफेरी काढण्याचे निवेदन आरोग्य सेवा संचालनालयातर्फे राज्यभरातील शाळांना देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या हाती तंबाखू व्यसनमुक्तीची घोषवाक्‍ये लिहिलेले फलक देऊन त्यामार्फत गाव आणि शाळेच्या परिसरात तंबाखूच्या दुष्परिणामांचा प्रचार करावा, असे...