एकूण 10 परिणाम
ऑगस्ट 15, 2019
स्वातंत्र्यदिन : ‘अरे रम्या, तुला काय गरज होती आता पुढच्या शिक्षणाची? घरी वडिलांचा मस्त बिझनेस आहे आणि तू तर त्यांचा एकुलता एक मुलगा! अगदी थाटात शेठ बनून राहायचं ना.’ ‘मला माझ्या मताप्रमाणे जगायचंय रे! कसलंही बंधन नकोय मला, म्हणूनच मी आलोय इकडे शिकायला. ‘बंधन? कसलं रे बंधन! तुला गावी...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई - सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील, तसेच कोकणातील महापुरामुळे खंडित झालेली वीज पूर्ववत करण्यासाठी महावितरणने नियोजनबद्ध अंमलबजावणी केली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील २४ व सांगली जिल्ह्यातील १० अशी ३४ उपकेंद्रे सुरू करण्यात आली आहेत, तर उर्वरित भागातील वीजपुरवठा १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण केला जाईल...
मे 03, 2019
कोल्हापूर - परंपरेप्रमाणे सोमवारी (ता.६) होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. भगव्या पताका, झेंड्यांनी शहर शिवमय झाले आहे.  दरम्यान, शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेत भगव्या पताका, झेंडे आणि...
ऑगस्ट 20, 2018
स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशीच भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांक गाठला होता. एका डॉलरचा भाव 70.09 रुपये नोंदला गेला होता. या निमित्ताने एक आठवण आली. वीस ऑगस्ट 2013 रोजी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री व वर्तमान प्रधानसेवकांनी त्या वेळी सत्तेत असलेल्या "यूपीए' सरकारवर अतिशय कडवट...
ऑगस्ट 16, 2018
औरंगाबाद - औद्योगिक वसाहतीत दारूच्या दुकान आल्या कुठून, त्यांच्याकडे परवानग्या आहेत का, असा सवाल पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना केला. वाळूज औद्योगिक वसाहतीत झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी डॉ. सावंत यांनी स्वातंत्र्यदिनी दौरा केला.  वाळूज औद्योगिक वसाहतीत झालेल्या...
ऑगस्ट 16, 2018
औरंगाबाद : येत्या महिनाभरात जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) सुरू करू. त्याआधी राज्यातील औषधी पुरावठा सुरळीत करायचा आहे. हाफकीनकडून निविदा निघाल्या आता 15 ते 20 दिवसात पुरवठा होईल. व औषध कोंडी फुटेल. औरंगाबाद जिल्ह्यातही मोफत किमोथेरपी योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न असल्याने दोन्ही सोबतच सुरू करू...
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली : ''देशातील परिस्थिती झपाट्याने बदलत असून, देशाचा विकास वेगाने होत आहे. याचे कौतुक सगळ्यांकडूनच होत आहे'', असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (मंगळवार) केले. तसेच आपल्याला मूळ उद्दिष्टापासून भरकटवणाऱ्या विषयांपासून दूर राहण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. ...
ऑगस्ट 14, 2018
आपल्याला स्वातंत्र्य हवं असतं. हक्क हवे असतात. अधिकार हवे असतात. मात्र, या सगळ्या बाबींबरोबर येणाऱ्या वैयक्तिक अथवा सार्वजनिक जबाबदाऱ्यांचं भान आपण कितपत बाळगतो? हे भान बाळगण्यासाठी काय काय करावं लागेल? हक्क-अधिकारांबाबत दाखवली जाणारी जागरूकता वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावण्यासंदर्भातही आपण दाखवायला...
ऑगस्ट 13, 2018
मुंबई : स्वातंत्र्यदिनी 'तंबाखू से आझादी' या विषयावर प्रभातफेरी काढण्याचे निवेदन आरोग्य सेवा संचालनालयातर्फे राज्यभरातील शाळांना देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या हाती तंबाखू व्यसनमुक्तीची घोषवाक्‍ये लिहिलेले फलक देऊन त्यामार्फत गाव आणि शाळेच्या परिसरात तंबाखूच्या दुष्परिणामांचा प्रचार करावा, असे...
ऑगस्ट 10, 2018
सावंतवाडी - सिंधुदुर्गातील आरोग्य सुविधांचा तुटवडा दूर करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, या मागणीसाठीचा लोकशाही मार्गाने लढा तीव्र करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. यासाठी येत्या स्वातंत्र्यदिनी  होणाऱ्या ग्रामसभांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रत्येक गावाने ठराव घ्यावा व...