एकूण 23 परिणाम
सप्टेंबर 13, 2019
टोरोंटो : अस्सल मराठमोळ्या संस्कृतीविषयी प्रेम आणि आदराची भावना निर्माण करून या संस्कृतीची मुळे परकीयांच्या मातीत रूजवून तिचा सर्वत्र प्रसार करण्याची तीव्र इच्छा असलेले पंधरा युवक/युवती जेव्हा एकत्र आले तेव्हा झुंजार ढोल ताशा पथकाचा उदय झाला. या ढोल पथकाने बाप्पाला आपल्या वादनाने निरोप दिला. ...
ऑगस्ट 18, 2019
जम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या उरी प्रीमियम लीगची माहिती; तसंच जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी झटणारा इरफान पठाण याच्याशी बोलून त्याच्या अनुभवांवर एक नजर...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई -  कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र; तसेच वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून पूर्व आणि पश्‍चिम विदर्भात आणण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. १५)...
ऑगस्ट 15, 2019
स्वातंत्र्यदिन मुंबई : राज्याला गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात अग्रेसर करु शकलो. देशातील सर्वात भक्कम अशी राज्याची अर्थव्यवस्था असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री यांनी आज वर्षा...
ऑगस्ट 15, 2019
स्वातंत्र्य आपण लढून मिळवले असले तरी आपल्या संस्कार, संस्कृती, इतिहासात त्याची बीजं आढळतात. ते मिळवण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, लढा दिला, त्याच्या ऋणात राहण्याची भावना आजच्या पिढीत आहे. त्याबरोबर त्याची जाण ठेवून वाटचालीची ग्वाहीही ही पिढी देते आहे... स्वातंत्र्य म्हणजे जीवनच स्वातंत्र्य हेच आपले...
ऑगस्ट 10, 2019
  मुंबई : गेल्या वर्षभरापासून वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गाची दुरवस्था झाली आहे. महामार्गाच्या प्रश्‍नावर पाली तहसील कार्यालयात शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या वेळी लता कळंबे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता सचिन निफाडे...
जुलै 02, 2019
ऍन हार्बर (मिशिगन) : अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 4 जुलै रोजी होणाऱ्या उत्सवामध्ये 'ऍन हार्बर मराठी मंडळ' (ए2एमएम) सहभागी होणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे, अशा प्रकारच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळालेली ही पहिलीच भारतीय संस्था आहे. पारंपरिक वेशभुषेसह अंदाजे 100 भारतीय नागरिक या...
सप्टेंबर 27, 2018
15 ऑगस्ट 2018 रोजी 72 व्या स्वातंत्र्यदिनी तिरंग्यास सलामी देऊन आम्ही उत्साही 20 ट्रेकर्स दुपारी साडेबाराच्या सुमारास रायरेश्‍वर गडाच्या दिशेने निघालो. माळशिरस परिसरातील शाळेत भोजन पुन्हा रायरेश्वराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. वाईच्या घाटातून रात्री आठच्या सुमारास रायरेश्वरगडाच्या पायथ्याशी...
सप्टेंबर 17, 2018
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानांमध्ये विस्तारलेला होता, त्यामध्ये 565 संस्थानापैकी 562 संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. परंतु, हैद्राबाद, जुनागड, आणि काश्‍मीर या संस्थानांनी स्वतःला वेगळे घोषित केले. हैद्राबादने स्वतःला स्वतंत्र्य...
सप्टेंबर 09, 2018
नागरिकांनी स्वेच्छेनं जबाबदारी घेऊन देशाच्या समस्या सोडवणं, संशोधनात योगदान देणं, समाजातल्या कमकुवत गटांना मदत करणं हे भारताच्या भवितव्याबद्दल सर्व प्रश्‍नांचं अर्धं उत्तर झालं. उरलेलं अर्धं उत्तर सरकारी व विरोधी पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी या सर्वांची मिळून जी राजकीय यंत्रणा आहे...
ऑगस्ट 24, 2018
न्युयॉर्क - भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने यावर्षी १९ ऑगस्टला इंडिया डे परेडचे आयोजन न्युयॉर्क मध्ये यावेळी प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांचा कीर्तिरथ छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने सादर करण्यात आला. अमेरिकेत वास्तव्यास असलेले सर्व प्रांतातील भारतीय लोक या परेडमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होतात...
ऑगस्ट 22, 2018
सातारा - स्वातंत्र्यदिनी झेंड्यास सलामी देणाऱ्या मनोरुग्णाने समाजाला देशभक्तीचा संदेश दिला. हे छायाचित्र टिपण्याचे भान मला मिळाले आणि हा मनोरुग्ण जगभर पोचला. छायाचित्राची वाहवा झाली. मात्र, या मनोरुग्णाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही धडपड झाली पाहिजे, ही वेदना अंतरंगात तळमळत आहे, याची जाणीव...
ऑगस्ट 21, 2018
न्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांचा किर्तीरथ तयार करून मिरवणूक काढण्यात आली होती. अमेरिकेत वास्तव्यास असलेले सर्व प्रांतातील भारतीय यामध्ये मोठ्या...
ऑगस्ट 20, 2018
स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशीच भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांक गाठला होता. एका डॉलरचा भाव 70.09 रुपये नोंदला गेला होता. या निमित्ताने एक आठवण आली. वीस ऑगस्ट 2013 रोजी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री व वर्तमान प्रधानसेवकांनी त्या वेळी सत्तेत असलेल्या "यूपीए' सरकारवर अतिशय कडवट...
ऑगस्ट 18, 2018
तळेगाव स्टेशन : दहावीच्या पेपर तपासणी दरम्यान झालेल्या चुकीमुळे तळेगाव दाभाडे येथील एका विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून,पुणे एसएससी बोर्डाने फेरतपासणीत चूक सुधारत वाढवून दिलेल्या ३ गुणांमुळे तोच विदयार्थी आता मावळ तालुक्यात गुणानुक्रमे प्रथम आला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक...
ऑगस्ट 16, 2018
इंदापूर - सराटी (इंदापूर) येथे भारतीय स्वातंत्र्यदिन तसेच नागपंचमी निमित्त आयोजित महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी सक्रीय सहभाग घेवून आनंद लुटल्याने कार्यक्रमाची गोडी वाढली. सराटी येथील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब जगदाळे यांच्या...
ऑगस्ट 16, 2018
तळेगाव स्टेशन - मराठा क्रांती मोर्चाचे प्रतीक म्हणून तळेगाव-चाकण रस्त्यावरील सिंडिकेट बॅंकेसमोरील देशातील पहिल्या मराठा क्रांती चौकाचे नामकरण आणि स्मारकाचे शानदार अनावरण स्वातंत्र्यदिनी सकाळी करण्यात आले. नऊ ऑगस्टला राज्यभर झालेल्या मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या "...
ऑगस्ट 15, 2018
नवी दिल्ली : काळा पैसा आणि भ्रष्टाचाऱ्यांना माफ करणार नाही. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. भ्रष्टचारी अधिकाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (बुधवार) सांगितले. तसेच देशातील दलालांची दुकानेही बंद पाडली आहेत, असेही मोदी म्हणाले. 72 व्या स्वांतत्रदिनानिमित्त...
ऑगस्ट 15, 2018
सातारा - स्वातंत्र्यदिनादिवशी सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केला आहे. त्यानुसार उद्या (ता. १५) सर्व शासकीय कार्यालये आणि शाळा, महाविद्यालयांत तंबाखूमुक्तीची शपथ घेण्याचे नियोजन केले आहे.  तंबाखू सेवनाने मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे....
ऑगस्ट 14, 2018
सोलापूर: 'मी शपथ घेतो की आजपासून प्लास्टिकच्या कॅरिबॅग किंवा अन्य प्लास्टिक वापरणार नाही.. जे कोणी वापरतील त्यांनाही प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करेन..' स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकचा ध्वज वापरणार नाही.. अशी प्लास्टिक मुक्तीची शपथ 'सकाळ'च्यावतीने एसव्हीसीएस प्रशालेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली. ...