एकूण 1 परिणाम
ऑगस्ट 10, 2019
रांची : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नव्या कोऱ्या कारचे आगमन झाले आहे. सध्या तो निम लष्करी दलासह जम्मू-काश्मिरमध्ये तैनात असतानाच त्याच्या घरी त्याच्या फेव्हरेट गाडीचे आगमन झाले आहे. त्यामुळेच त्याची पत्नी साक्षीला त्याची खूप आठवण येत असल्याचे तिने इन्स्टाग्रामवर फोटो टाकत म्हटले आहे...