एकूण 6 परिणाम
मार्च 15, 2019
जळगाव - बांभोरी बुद्रुक (ता. जळगाव) येथील बारावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना आज घडली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ज्योती दीपक पाटील (वय 20, रा. बांभोरी बुद्रुक, ता. जळगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचे वडील दीपक रामकिसन...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - संरक्षण विभागाच्या औषधांची बाजारात बेकायदा खुलेआम विक्री होत असल्याप्रकरणी सोमवारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ‘मेडलाइफ’ या ऑनलाइन विक्रेता कंपनीसह दोन घाऊक औषध विक्रेत्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हे प्रकरण संरक्षण विभागासाठीही धक्कादायक असल्याने दिल्लीतील संरक्षण विभागाच्या...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई - संरक्षण विभागाला पुरवठा होणाऱ्या औषधांची खुलेआम विक्री होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या आठवड्यापासून या संदर्भात कारवाई सुरू केली. मुंबई आणि नवी मुंबईतील औषधविक्रेत्यांच्या दुकानांवर छापे घालून लाखोंचा साठा जप्त केला. यात औषधांची ऑनलाईन विक्री...
जून 09, 2018
अक्कलकोट - जिल्हा कृषी व पशुसंवर्धन विभाग सोलापूर आयोजित व स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापन अंतर्गत श्री स्वामी समर्थ पावन नगरी अक्कलकोट येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आहे आहे. याबाबत सोलापूर जिल्हा परिषद कृषी व पशु संवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील...
जानेवारी 20, 2018
कोल्हापूर - वीस रुपयांची शुद्ध पाण्याची बाटली घेत असताना माणसाचा जीव वरखाली होत असताना कूपनलिकेचे पाणी हेच शुद्ध पाणी समजून त्याची विक्री करणाऱ्या व्यवसायाने चांगलेच हातपाय पसरले आहेत. पॅकेजिंग असोसिएशनने ४२ विनापरवाना व्यवसायांची यादीच अन्न-औषध प्रशासनाकडे दिली आहे. प्रामुख्याने हातकणंगले तालुक्‍...