एकूण 15 परिणाम
January 12, 2021
मुंबई - नवीन वर्षात प्रेक्षकांना विविध विषयांवरील मालिकांची पर्वणी मिळणार आहे. यात काही सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, राजकीय विषयांवरील मालिकांचा समावेश आहे. स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनावर आधारित मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिका सध्या सुरु...
January 12, 2021
अक्कलकोट (सोलापूर) : "अण्णा, ना निमदे मनशा यिदरी, निवू यानू काळजी माडब्याडरी ! निमदे पॅनेल बरतादरी, याकअंदर निम्म केलसा भाळ छोलो आदरी !' (अण्णा, मी तुमचाच माणूस आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका, यावेळी तुमचेच पॅनेल निवडून येणार; कारण तुमचे काम खूप चांगले आहे.) असे म्हणत ग्रामपंचायत निवडणुकीत...
November 23, 2020
उस्मानाबाद : कोरोना विषाणू संसर्गच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. 23) जिल्ह्यातील शाळांचे वर्ग पुन्हा गजबजले आहेत. नववी ते बारावी या वर्गातील विद्यार्थी सोमवारी शाळेत जाताना पाहायला मिळाले. जेमतेम उपस्थिती असली तरी विद्यार्थ्यांमध्ये मात्र एक वेगळाच उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता.  ...
November 16, 2020
बोटा : कोरोनाची लस येईपर्यंत जनतेने सावधनता बाळगणे गरजेचे आहे, असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी केले.  पठारभागातील बोटा गावांतर्गत असलेल्या माळवाडी येथील श्री स्वामी समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे गुरूवारी दुपारी दोन वाजता परिसरातील कोरोना योद्‌ध्यांचा सन्मान...
November 16, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : महाराष्ट्र शासनाच्या आज दिवाळी पाडव्यापासून सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्याच्या निर्णयानुसार अक्कलकोट तालुक्‍यातील शहर व ग्रामीण भागातील धार्मिक स्थळे उघडण्यात आली आहेत. त्यामुळे आज भाविकांत एक वेगळ्या प्रकारचे समाधान दिसत होते. अक्कलकोट येथील श्री स्वामी ...
November 11, 2020
मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी साधेपणात साजरी करण्याचे आव्हान सरकारच्या वतीने करण्यात आले असले तरी दिवाळीच्या सणांकरिता खरेदीसाठी नागरिकांनी दादारमध्ये गर्दी केली आहे. त्यामुळे खरेदी तेजीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मुंबईतील दादर हे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाते. वर्षाचे...
November 09, 2020
श्रीरामपूर ः तालुक्‍यात विविध रस्त्यांवरून सध्या बैलगाड्यांद्वारे ऊसवाहतूक सुरू आहे. मात्र, अनेक बैलगाडीचालक अवैध बैलगाडी जुगाडाचा वापर करीत असल्याने, रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होऊन लहान-मोठे अपघात घडतात. त्यामुळे अशा बैलगाड्यांवर कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेने केली आहे. "छावा'चे...
October 19, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यात आलेल्या पुराचे संकट हे खूपच मोठे आहे.याच्या झालेल्या नुकसानीत शासन तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. याचा मुकाबला धैर्याने करा. आपल्या नुकसानीचा पूर्ण आढावा घेऊन मार्ग काढून दिलासा दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.  अक्कलकोट तालुक्‍...
October 17, 2020
नाशिक/इंदिरानगर : दर वर्षी नवरात्रात लाखोंची बक्षिसे देणारी इंदिरानगर भागातील दांडियाची मैदाने यंदा कोरोनामुळे शांत राहणार असल्याने तरुणाईला चुकल्या चुकल्यासारखे वाटत आहेत. संपूर्ण शहराला दांडियाचे वेड लावणाऱ्या दांडिया मंडळांतर्फे दर वर्षी निशुल्क खेळण्याचा आनंद मिळवून दिला जातो. राणेनगर येथील...
October 16, 2020
सोलापूर : शहरातील सर्वाधिक पुरुषच कोरोनाचे बळी ठरले असून एकूण रुग्णांमध्येही पुरुषच अव्वल आहेत. आतापर्यंत शहरातील पाच हजार 413 पुरुषांना कोरोनाची बाधा झाली असून त्यात 340 पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शहरातील तीन हजार 787 महिलांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 172 महिला...
October 13, 2020
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.१३) १९२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५ हजार ६३४ झाली. आजपर्यंत एकूण एक हजार सहा जणांचा मृत्यू झाला. सध्या दोन हजार ५२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटिजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब संकलन पथकास ५१ व...
October 07, 2020
सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेतून अन्न प्रशासनाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध आस्थापनांमध्ये "नो मास्क, नो एन्ट्री'ची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार या मोहिमेची...
September 27, 2020
पुणे : शेतकऱ्यांचा भाजीपाल थेट ग्राहकांपर्यंत पोचविणाऱ्या पुण्यातील श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनी पुणे आणि मुंबईत तब्बल 1 लाख 60 हजार ग्राहकांपर्यंत रोज पोचत असून त्यातून दरवर्षी 100 कोटी रुपयांपर्यंतची त्यांची उलाढाल होते. त्यामुळे 4 हजार 500 शेतकऱ्यांना थेट फायदा होत...
September 20, 2020
अक्कलकोट : अक्कलकोट ते तडवळ रस्त्यावरील जेऊर पर्यंत केलेले नवीन डांबरीकरण उखडल्याने प्रवासास त्रास होत असल्याने ती दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.  अक्कलकोट हे महराष्ट्रभर गाजलेले तीर्थक्षेत्र आहे. येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी राज्यातून हाजारो भाविक येत...
September 18, 2020
  अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुका हा अनेक धार्मिक व पर्यटन स्थळांचे वैभव असलेला तालुका आहे. या ठिकाणी एकूण 27 पेक्षा जास्त विविध धार्मिक, नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. सध्या कोरोनाच्या साथीने धार्मिक ठिकाणे दर्शनासाठी बंद असली तरी आता हळूहळू एकेक गोष्टी सुरू होत आहेत. आता आंतरराज्य बससेवा सुद्धा...