एकूण 16 परिणाम
एप्रिल 09, 2019
पुणे : स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर महाप्रसाद घेण्यासाठी गेलेल्या एका भाविकास लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. ही घटना रविवारी रात्री नऊ वाजता एरंडवणे परिसरात घडली. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.  प्रवीण...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - संरक्षण विभागाच्या औषधांची बाजारात बेकायदा खुलेआम विक्री होत असल्याप्रकरणी सोमवारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ‘मेडलाइफ’ या ऑनलाइन विक्रेता कंपनीसह दोन घाऊक औषध विक्रेत्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हे प्रकरण संरक्षण विभागासाठीही धक्कादायक असल्याने दिल्लीतील संरक्षण विभागाच्या...
ऑक्टोबर 13, 2018
औरंगाबाद - हाती पडलेला पगार मटक्‍यात घातला. सुरवातीला लक्ष्मीदर्शन झाले; पण नंतर मात्र मटक्‍यात सर्व पैसा घातला अन्‌ कर्जबाजारी झाला. चार लाखांचे कर्ज फेडायचे कसे, हा प्रश्‍न पडल्यानंतर त्याने मंगळसूत्र चोरीचा मार्ग निवडला. शेवटी पैशांच्या हव्यासापोटी गुरफटला तो गुरफटलाच. हाती बेड्या पडताच रड-रड...
जुलै 25, 2018
अक्कलकोट - येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने ३१ वा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तनाच्या आजच्या आठव्या पुष्पाचा शुभारंभ प्रख्यात मराठी कलाकार संजय नार्वेकर यांनी 'सर्किट हाऊस' या गाजलेल्या नाटकाने गुंफले. आजच्या...
जुलै 16, 2018
अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्यावतीने काढण्यात आलेल्या अनंतकोटी ब्रह्मांडनायक अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका परिक्रमा पालखी संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातून परत आज रविवारी तीर्थक्षेत्र...
जुलै 11, 2018
स्वामी समर्थ विद्यालयातील ५६६ विद्यार्थ्यांना घरी पाठवले भोसरी - येथील  इंद्रायणीनगरातील अमर ज्योत तरुण मंडळ शिक्षण संस्थेच्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयातील विनाअनुदानित तुकड्यांतील विनाअनुदानित ५६६ विद्यार्थ्यांना शाळेत न घेता घरी...
जुलै 08, 2018
पिंपरी : 'सकाळ' माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्स'च्या 'साथ चल' दिंडीला पिंपरी-चिंचवड शहरातून उदंड प्रतिसाद मिळाला. शनिवारी (ता. 7) या दिंडीने पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले. उद्योजक, डॉक्‍टर्स, अभियंते, लेखक, कवी, कलाकार, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसह असंख्य संस्था, संघटना, हौसिंग सोसायट्या,...
जून 25, 2018
पुणे - सातारा रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी उभारण्यात आलेला केशवराव जेधे पूल पंचमी हॉटेल ते लक्ष्मीनारायण चित्रपटगृहदरम्यान अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला आहे. त्यातच भर आहे ती अस्वच्छतेची. पुलाखालील पदपथ तसेच सायकल ट्रॅकवर अनधिकृत पार्क केली जाणारी वाहने, वारंवार बंद असलेले सिग्नल, बीआरटीच्या...
मार्च 18, 2018
पिंपरी (पुणे) - स्पेलिंग लिहिताना चूक केल्याने एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांचे डोके बेंचवर आपटून अमानुष मारहाण केली. ही घटना भोसरी येथील स्वामी समर्थ इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गुरुवारी (ता. 15) घडली. रवींद्र कौतिक चव्हाण (वय 33 रा. धावडे वस्ती, भोसरी) यांनी याबाबत भोसरी...
नोव्हेंबर 19, 2017
कोल्हापूर - प्रेम प्रकरणातून आज टेंबलाईवाडी परिसरातील लक्ष्मी कॉलनीतील तरुणाने उचगाव येथील त्याच्या घरात आत्महत्या केली. संग्राम चंद्रकांत देसाई (वय २०, मूळ लक्ष्मी कॉलनी, सध्या रा. उचगाव) असे त्याचे नाव आहे. यानंतर १५-२० तरुणांनी टेंबलाईवाडीतील देसाईच्या घराशेजारील घरावर हल्ला केला. त्यात एक महिला...
ऑक्टोबर 12, 2017
अक्कलकोट (सोलापूर) : एसटी महामंडळाच्या दिवाळी भाऊबीज भगिनी सन्मान योजने अंतर्गत अक्कलकोट बसस्थानकावर सोमवारी (ता. 11) सकाळी १० वाजता जेऊर (ता. अक्कलकोट) येथील जीवनज्योती महिला बचत गट आणि अक्कलकोट स्टेशनच्या प्रियदर्शिनी महिला बचत गट यांच्या स्टॉलचे उद्धाटन उत्तरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या...
ऑक्टोबर 03, 2017
पिंपरी - गांधी जयंतीच्या निमित्ताने सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापौरांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी हातात झाडू घेत थेरगाव पुलाजवळील गणपती विसर्जन घाट अवघ्या अर्ध्या तासात चकाचक करत स्वच्छतेचा जागर केला. पिंपरी- चिंचवड महापालिकेने या उपक्रमाला सहकार्य...
जुलै 18, 2017
सोलापूरः पाकिस्तानच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे माजी लष्करी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुखरूप सुटकेसाठी त्यांच्या आई-वडिलांनी सोलापूर, पंढरपूर व तुळजापूर येथील देव-देवतांना साकडे घातले. सोलापुरातील डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारकासही त्यांनी भेट दिली. जाधव यांच्या आई अवंती जाधव...
मार्च 18, 2017
उदगीर - शहरालगत मादलापूर शिवारात असलेल्या दोन गोदाम मालकांनी बॅंकेकडे तारण ठेवलेल्या शेतीमालाची परस्पर विक्री करून, चार कोटी वीस लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी गोदाम मालकांसह दहा जणांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा तपास आर्थिक...
ऑगस्ट 09, 2016
सोलापूर - सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे तारण ठेवलेल्या मालमत्तेची परस्पर विक्री करून त्याचे पैसे बॅंकेत न भरल्याने सांगोला सहकारी साखर कारखाना, अक्कलकोटमधील स्वामी समर्थ सहकारी कारखाना व करमाळ्यातील गोविंदपर्व ॲग्रो प्रॉडक्‍ट्‌सवर गुन्हे दाखल करण्याबाबत...