एकूण 8 परिणाम
January 25, 2021
लखमापूर(नाशिक) : दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषिशास्त्र विभाग, कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २२ जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रासह परदेशात उत्साहपूर्ण वातावरणात जागतिक कृषी महोत्सवास प्रारंभ झाला. रविवारी (ता. २४) नांदगाव तालुक्यातील वडगाव...
December 29, 2020
उदगीर (जि.लातूर) : हत्तीबेट (देवर्जन) ता. उदगीर येथील हत्तीबेट गडावर दत्त जयंती निमित्त श्री गंगाराम बाबा यांच्या समाधीची उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. येथील हत्तीबेट गडावर गेल्या अनेक वर्षापासून दत्त जयंती निमित्त मोठी यात्रा भरते मात्र यावेळी...
November 28, 2020
मूर्तिजापूर(जि.अकोला)  : कार्तिक महिन्यातील कृतिका नक्षत्रात कार्तिक स्वामींच्या दर्शनाचे महत्व अनन्यसाधारण असून महिलांना वर्षभरात केवळ या पर्वावरच दर्शनाचा लाभ मिळतो, अशा कार्तिकस्वामींचे जिल्ह्यातील एकमेव मंदीर येथे आहे व हा योग यंदा रविवारी (ता.२९) येत आहे. स्व. श्रीमंत विठ्ठलराव जमादार यांनी...
November 23, 2020
उस्मानाबाद : कोरोना विषाणू संसर्गच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. 23) जिल्ह्यातील शाळांचे वर्ग पुन्हा गजबजले आहेत. नववी ते बारावी या वर्गातील विद्यार्थी सोमवारी शाळेत जाताना पाहायला मिळाले. जेमतेम उपस्थिती असली तरी विद्यार्थ्यांमध्ये मात्र एक वेगळाच उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता.  ...
November 09, 2020
श्रीरामपूर ः तालुक्‍यात विविध रस्त्यांवरून सध्या बैलगाड्यांद्वारे ऊसवाहतूक सुरू आहे. मात्र, अनेक बैलगाडीचालक अवैध बैलगाडी जुगाडाचा वापर करीत असल्याने, रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होऊन लहान-मोठे अपघात घडतात. त्यामुळे अशा बैलगाड्यांवर कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेने केली आहे. "छावा'चे...
October 17, 2020
नाशिक/इंदिरानगर : दर वर्षी नवरात्रात लाखोंची बक्षिसे देणारी इंदिरानगर भागातील दांडियाची मैदाने यंदा कोरोनामुळे शांत राहणार असल्याने तरुणाईला चुकल्या चुकल्यासारखे वाटत आहेत. संपूर्ण शहराला दांडियाचे वेड लावणाऱ्या दांडिया मंडळांतर्फे दर वर्षी निशुल्क खेळण्याचा आनंद मिळवून दिला जातो. राणेनगर येथील...
October 16, 2020
सोलापूर : शहरातील सर्वाधिक पुरुषच कोरोनाचे बळी ठरले असून एकूण रुग्णांमध्येही पुरुषच अव्वल आहेत. आतापर्यंत शहरातील पाच हजार 413 पुरुषांना कोरोनाची बाधा झाली असून त्यात 340 पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शहरातील तीन हजार 787 महिलांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 172 महिला...
September 27, 2020
पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाची माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीचे कौतुक केले. या कंपनीच्या माध्यमातून सुमारे 4 हजार 500 शेतकरी त्यांची उत्पादने मध्यस्थांशिवाय...