एकूण 15 परिणाम
ऑगस्ट 22, 2018
अक्कलकोट : यंदाच्या 'रक्षाबंधन' सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने आगार निहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतूकीचे नियोजन केले असून प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली ता.२५ ते २७ ऑगस्ट रोजी जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने अक्कलकोट आगारातून या तीन दिवसांच्या काळात गरजेनुसार...
जुलै 16, 2018
अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्यावतीने काढण्यात आलेल्या अनंतकोटी ब्रह्मांडनायक अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका परिक्रमा पालखी संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातून परत आज रविवारी तीर्थक्षेत्र...
जुलै 16, 2018
येवला - गेले २२ वर्ष झपाटल्यागत काम करुन राजकीय वाटचाल करत दराडे बंधूच्या तपश्चर्येला २२ दिवसांत फळ मिळाले. दोघे बंधू जादूची कांडी फिरावी तसे आमदार झाल्याने महाराष्ट्रात येवल्याला हे भाग्य लाभले असून नवा इतिहास रचला गेला. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येत मायबाप जनतेच्या सुख दुःखात समरस व्हा....
जुलै 08, 2018
पिंपरी : 'सकाळ' माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्स'च्या 'साथ चल' दिंडीला पिंपरी-चिंचवड शहरातून उदंड प्रतिसाद मिळाला. शनिवारी (ता. 7) या दिंडीने पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले. उद्योजक, डॉक्‍टर्स, अभियंते, लेखक, कवी, कलाकार, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसह असंख्य संस्था, संघटना, हौसिंग सोसायट्या,...
जून 28, 2018
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्र शासनास पंढरपूर, तुळजापूर व इतर तीर्थक्षेत्राच्या धर्तीवर यात्रा अनुदान देण्याची मागणी प्रस्तावाद्वारे मागणी केली होती. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यास मंजुरी देण्यात आली आहे आहे. यामुळे सध्याच्या आहे त्या उत्पन्नात पायाभूत सुविधा देणे...
जून 09, 2018
अक्कलकोट - जिल्हा कृषी व पशुसंवर्धन विभाग सोलापूर आयोजित व स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापन अंतर्गत श्री स्वामी समर्थ पावन नगरी अक्कलकोट येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आहे आहे. याबाबत सोलापूर जिल्हा परिषद कृषी व पशु संवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील...
एप्रिल 29, 2018
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट येथे सुमारे एक कोटी रुपये खर्च करून ' शिवस्रृष्टी ' ची निर्मिती करण्यात आली असून दि.१ मे रोजी महाराष्ट्र दिनी लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी दिली आहे. भारतरत्न लता...
एप्रिल 20, 2018
वणी (नाशिक) : येथील बसस्थानकावर रोडरोमिओेंसह पाकीट व सोनसाखळी चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचा तिसरा डोळा कार्यान्वीत झाल्याने बसस्थानकावरील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार आहे. नाशिक- कळवण या राज्यमार्ग तर  सुरत - पिंपळगाव- शिर्डी या राष्ट्रीय मार्गावरील महाराष्ट्र व गुजरात...
फेब्रुवारी 16, 2018
सातारा परिसरातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, या उद्देशाला काल (ता. १४) घडलेल्या प्रकाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गैरकारभाराने हरताळ फासला. जनतेला पुरेशा दाबाने व नियामित शुद्ध पाणी पुरविण्यात गेल्या काही वर्षांत प्राधिकरण पूर्णत: अपयशी ठरले आहे, हे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना...
डिसेंबर 07, 2017
औरंगाबाद - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भडकलगेट येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता. विविध पक्ष, संघटना, तसेच शाळा, महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्थांतर्फे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.  क्रांती कामगार व...
ऑक्टोबर 12, 2017
अक्कलकोट (सोलापूर) : एसटी महामंडळाच्या दिवाळी भाऊबीज भगिनी सन्मान योजने अंतर्गत अक्कलकोट बसस्थानकावर सोमवारी (ता. 11) सकाळी १० वाजता जेऊर (ता. अक्कलकोट) येथील जीवनज्योती महिला बचत गट आणि अक्कलकोट स्टेशनच्या प्रियदर्शिनी महिला बचत गट यांच्या स्टॉलचे उद्धाटन उत्तरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या...
ऑक्टोबर 07, 2017
रत्नागिरी - भाजपवाल्यांनाे तुमच्या कोंबड्या सांभाळा. शिवसेनाप्रमुखांनी कोंबडी चोर म्हणून नाव ठेवलेले राणे तुमच्याकडे जात आहेत, अशी उपहासात्मक टिका उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे कोकण विभागिय संपर्क प्रमुख सुभाष देसाई यांनी केली. भाजपवाले राणेंना सडवून नव्हे, तर कुजवून कुजवून ठेवतील, असा टोलाही त्यांनी...
मे 31, 2017
शहराचा ९४, तर १३ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के पिंपरी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवडचा निकाल ९४.२० टक्‍के लागला. या परीक्षेत ९५.४६ टक्‍के विद्यार्थिनी, तर ८९.५९ टक्‍के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शहरातील १३...
मे 14, 2017
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय जीवनदर्शनप्रकाशक - आविष्कार प्रकाशन, पुणे (९२२६४२८७९५) / पृष्ठं - १२८ / मूल्य - १५० रुपये डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या जीवनातले अनेक दुर्मिळ क्षण टिपणाऱ्या छायाचित्रांचा हा संग्रह. डॉ. आंबेडकर यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त हे पुस्तक प्रकाशित करण्यात आल्यानं...
मार्च 07, 2017
देवरूख - प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात आणि क्षणाक्षणाला वाढणाऱ्या उत्कंठेत, टाळ्या शिट्ट्यांच्या गजरात साखरपा येथे कोकण विभागात प्रथमच रंगलेल्या राज्यस्तरीय श्‍वान शर्यतीत कोल्हापूरच्या डायना रेसिंग क्‍लबच्या ‘टारझन’ या श्‍वानाने प्रथम क्रमांक पटकावला. साखरपा - भडकंबा येथील श्री केदारलिंग मंदिर...