एकूण 6 परिणाम
December 06, 2020
साडवली  (रत्नागिरी) :  देवरुख जवळील तळवडे गावी ६ एकर जागेत श्री स्वामी समर्थांचे जीवनचरीञ आपण धातू शिल्पातून साकारणार आहोत अशी माहीती सुप्रसिद्घ शिल्पकार भगवान रामपुरे यांनी सकाळला दिली.माझे गुरु आनंदस्वामी पेठे उर्फ पेठेकाका यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार,दृष्टांतानुसार मी व माझी...
November 28, 2020
मूर्तिजापूर(जि.अकोला)  : कार्तिक महिन्यातील कृतिका नक्षत्रात कार्तिक स्वामींच्या दर्शनाचे महत्व अनन्यसाधारण असून महिलांना वर्षभरात केवळ या पर्वावरच दर्शनाचा लाभ मिळतो, अशा कार्तिकस्वामींचे जिल्ह्यातील एकमेव मंदीर येथे आहे व हा योग यंदा रविवारी (ता.२९) येत आहे. स्व. श्रीमंत विठ्ठलराव जमादार यांनी...
October 21, 2020
कोरवली(सोलापूर): कामती केंद्रातील शिक्षकांनी स्थापन केलेल्या स्वामी समर्थ बचत गटाने एका दिव्यांग मुलीच्या मदतीसाठी पुढाकार घेतल तीला आर्थिक मदत देऊ केली.  मोहोळ तालुक्‍यातील कामती केंद्रातील प्राथमिक शिक्षकाच्या श्री स्वामी समर्थ बचत गटाची वार्षिक...
October 19, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यात आलेल्या पुराचे संकट हे खूपच मोठे आहे.याच्या झालेल्या नुकसानीत शासन तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. याचा मुकाबला धैर्याने करा. आपल्या नुकसानीचा पूर्ण आढावा घेऊन मार्ग काढून दिलासा दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.  अक्कलकोट तालुक्‍...
September 27, 2020
पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाची माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीचे कौतुक केले. या कंपनीच्या माध्यमातून सुमारे 4 हजार 500 शेतकरी त्यांची उत्पादने मध्यस्थांशिवाय...
September 27, 2020
उदगीर (लातूर) : तालुक्यातील हत्तीबेट (देवर्जन) हे स्थळ मिनी माथेरान म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वर्षभरात २४ लाखांवर पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद वन विभागाच्या सुरक्षारक्षकांनी केली आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! उदगीर, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या सीमेवरील...