November 09, 2020
श्रीरामपूर ः तालुक्यात विविध रस्त्यांवरून सध्या बैलगाड्यांद्वारे ऊसवाहतूक सुरू आहे. मात्र, अनेक बैलगाडीचालक अवैध बैलगाडी जुगाडाचा वापर करीत असल्याने, रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होऊन लहान-मोठे अपघात घडतात. त्यामुळे अशा बैलगाड्यांवर कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेने केली आहे.
"छावा'चे...