एकूण 12 परिणाम
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो...
ऑगस्ट 29, 2018
पुणे : निलायम पुलापासून सारसबागेजवळील स्वामी समर्थ मठाच्या दिशेने जाणाऱ्या पादचारी मार्गावर रात्रीच्या वेळी घाण टाकली जाते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या स्थानिकांना डास, मच्छरांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. पालिकेच्या सबंधित विभागाने वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.  
ऑगस्ट 08, 2018
सोलापूर : शहरातील 10 अनधिकृत धार्मिक स्थळे महापालिकेच्या पथकाने  पाडून टाकली. उर्वरित धार्मिक स्थळे येत्या दोन दिवसांत पाडण्यात येतील, असे बांधकाम परवाना विभागातील उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी सांगितले.  न्यायालयाच्या निर्देशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची दुसऱ्या टप्प्यातील मोहीम  ...
जून 28, 2018
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्र शासनास पंढरपूर, तुळजापूर व इतर तीर्थक्षेत्राच्या धर्तीवर यात्रा अनुदान देण्याची मागणी प्रस्तावाद्वारे मागणी केली होती. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यास मंजुरी देण्यात आली आहे आहे. यामुळे सध्याच्या आहे त्या उत्पन्नात पायाभूत सुविधा देणे...
जून 17, 2018
ठाणे : जिल्ह्यातील अनधिकृत शाळा बंद करून त्याबाबतचे हमीपत्र संस्थाचालकांनी शिक्षण विभागास सादर करा; अन्यथा दंडात्मक कारवाईस सामोरे जा, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी दिले. पालकांनी आपल्या पाल्यांचा या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास सर्वस्वी जबाबदारी त्यांची असेल,...
जून 09, 2018
अक्कलकोट - जिल्हा कृषी व पशुसंवर्धन विभाग सोलापूर आयोजित व स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापन अंतर्गत श्री स्वामी समर्थ पावन नगरी अक्कलकोट येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आहे आहे. याबाबत सोलापूर जिल्हा परिषद कृषी व पशु संवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील...
फेब्रुवारी 21, 2018
नाशिकः तंत्रज्ञान आत्मसात करुन प्रयोगशीलता सिद्ध करणाऱ्या प्रगल्भ शेतकऱ्यांनी नाशिकचे ओळख सातासमुद्रापलिकडे पोचवलीय. आता मात्र कारखानदारी अथवा नोकरी चे युग राहणार नसून शेतकऱ्यांचे शतक होणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना "रेडी टू इट' अन्‌ प्रक्रिया उद्योगाकडे वळवावे, असे प्रतिपादन विभागीय...
ऑगस्ट 24, 2017
गजेंद्र वाढोणकर यांची अमेझिंग बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इंडियात नोंद औरंगाबाद - तांदूळ, तीळ, मोहरी यावर एक नव्हे, तर सात ग्रंथ लिहिणारा कलाकार गजेंद्र वाढोणकर यांच्या कलेची अमेझिंग बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने नोंद घेतली आहे. त्यांनी लिहिलेल्या सुखमणी साहिब पाठ व साईचरित्राची नोंद करण्यात आली आहे....
मे 31, 2017
शहराचा ९४, तर १३ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के पिंपरी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवडचा निकाल ९४.२० टक्‍के लागला. या परीक्षेत ९५.४६ टक्‍के विद्यार्थिनी, तर ८९.५९ टक्‍के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शहरातील १३...
मे 17, 2017
मखमलाबाद म्हणताच पेरूचं गाव डोळ्यासमोर उभं राहायचं. मराठा, आदिवासी, वंजारी, माळी, दलित, मुस्लिम, सोनार, पांचाळ आदी समाजबांधवांची लोकवस्ती असलेल्या गावठाणाचा मुख्य व्यवसाय शेती. याच गावातील बहादूर अन्‌ प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावाला द्राक्षपंढरी अशी ओळख दिली. भाजीपाल्यासह गव्हाचे उत्पादन घेतले जाते....
मार्च 07, 2017
देवरूख - प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात आणि क्षणाक्षणाला वाढणाऱ्या उत्कंठेत, टाळ्या शिट्ट्यांच्या गजरात साखरपा येथे कोकण विभागात प्रथमच रंगलेल्या राज्यस्तरीय श्‍वान शर्यतीत कोल्हापूरच्या डायना रेसिंग क्‍लबच्या ‘टारझन’ या श्‍वानाने प्रथम क्रमांक पटकावला. साखरपा - भडकंबा येथील श्री केदारलिंग मंदिर...
ऑगस्ट 09, 2016
सोलापूर - सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे तारण ठेवलेल्या मालमत्तेची परस्पर विक्री करून त्याचे पैसे बॅंकेत न भरल्याने सांगोला सहकारी साखर कारखाना, अक्कलकोटमधील स्वामी समर्थ सहकारी कारखाना व करमाळ्यातील गोविंदपर्व ॲग्रो प्रॉडक्‍ट्‌सवर गुन्हे दाखल करण्याबाबत...