एकूण 7 परिणाम
December 22, 2020
बारामती : एसटीनेही आता हळुहळू व्यावसायिकतेच्या अंगाने विचार करण्यास प्रारंभ केला आहे. प्रवाशांना हव्या असलेल्या ठिकाणी त्यांना जाता यावे या उद्देशाने आता बारामतीकरांना एसटीने कोकणदर्शन घडणार आहे. एसटीच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा पुणे विभाग नियंत्रक...
December 20, 2020
सोग्रस (जि.नाशिक) : मित्राच्या बहिणीच्या लग्नाचा तो अखेरचा सोहळा...आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.. दोन मित्रांची कायमची ताटातूट झाली. काय घ़डले वाचा... दर्शनच्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाचा तो अखेरचा सोहळा... दर्शन दिलीप धनवटे (वय २१, रा. केडगाव, स्वामी समर्थ मठाजवळ...
November 23, 2020
उस्मानाबाद : कोरोना विषाणू संसर्गच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. 23) जिल्ह्यातील शाळांचे वर्ग पुन्हा गजबजले आहेत. नववी ते बारावी या वर्गातील विद्यार्थी सोमवारी शाळेत जाताना पाहायला मिळाले. जेमतेम उपस्थिती असली तरी विद्यार्थ्यांमध्ये मात्र एक वेगळाच उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता.  ...
November 11, 2020
मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी साधेपणात साजरी करण्याचे आव्हान सरकारच्या वतीने करण्यात आले असले तरी दिवाळीच्या सणांकरिता खरेदीसाठी नागरिकांनी दादारमध्ये गर्दी केली आहे. त्यामुळे खरेदी तेजीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मुंबईतील दादर हे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाते. वर्षाचे...
October 30, 2020
म्हसदी : समाधानकारक पावसामुळे येथील अमरावती नदी १७ वर्षांनंतर प्रथमच वाहू लागली. धनदाईदेवी मंदिर व नाशिक जिल्ह्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी वाहत असल्याने वाहनांना अडथळे येत होते. यामुळे सिमेंटचे सहा नवीन पाइप टाकून मार्ग मोकळा करण्यात आला.  विभाग नियंत्रकांची पदरमोड  नदीत पाणी असल्याने वाहणे...
October 19, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यात आलेल्या पुराचे संकट हे खूपच मोठे आहे.याच्या झालेल्या नुकसानीत शासन तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. याचा मुकाबला धैर्याने करा. आपल्या नुकसानीचा पूर्ण आढावा घेऊन मार्ग काढून दिलासा दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.  अक्कलकोट तालुक्‍...
October 12, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट शहरातील शिवाजीनगर येथे राहणाऱ्या आकाश राठोड याचा क्रिकेटचा खेळ हा त्याच्या नसानसात भिनलेला व उत्कृष्ट असा आहे. असे असूनही घरच्या आर्थिक तसेच संघात समावेशासाठी सतत येत असलेल्या समस्येने योग्य दिशाही मिळेनाशी झाली आहे. त्याचा खेळ हा उच्च दर्जाचा असूनही यशासाठी सध्या...