एकूण 6 परिणाम
December 22, 2020
बारामती : एसटीनेही आता हळुहळू व्यावसायिकतेच्या अंगाने विचार करण्यास प्रारंभ केला आहे. प्रवाशांना हव्या असलेल्या ठिकाणी त्यांना जाता यावे या उद्देशाने आता बारामतीकरांना एसटीने कोकणदर्शन घडणार आहे. एसटीच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा पुणे विभाग नियंत्रक...
November 28, 2020
मूर्तिजापूर(जि.अकोला)  : कार्तिक महिन्यातील कृतिका नक्षत्रात कार्तिक स्वामींच्या दर्शनाचे महत्व अनन्यसाधारण असून महिलांना वर्षभरात केवळ या पर्वावरच दर्शनाचा लाभ मिळतो, अशा कार्तिकस्वामींचे जिल्ह्यातील एकमेव मंदीर येथे आहे व हा योग यंदा रविवारी (ता.२९) येत आहे. स्व. श्रीमंत विठ्ठलराव जमादार यांनी...
October 19, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यात आलेल्या पुराचे संकट हे खूपच मोठे आहे.याच्या झालेल्या नुकसानीत शासन तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. याचा मुकाबला धैर्याने करा. आपल्या नुकसानीचा पूर्ण आढावा घेऊन मार्ग काढून दिलासा दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.  अक्कलकोट तालुक्‍...
October 15, 2020
मुंबई, ता. 15 : आरे कॉलनीतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3 चे कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्यात आले आहे. त्यानुसार मेट्रो 3 ची मार्गिका साकीविहार स्थानकाजवळ स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या मेट्रो 6 मेट्रो जोडली जाईल. तसेच मेट्रो 3 च्या रेल्वेगाड्यांसाठी मेट्रो 6 च्या...
October 13, 2020
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.१३) १९२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५ हजार ६३४ झाली. आजपर्यंत एकूण एक हजार सहा जणांचा मृत्यू झाला. सध्या दोन हजार ५२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटिजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब संकलन पथकास ५१ व...
October 07, 2020
सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेतून अन्न प्रशासनाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध आस्थापनांमध्ये "नो मास्क, नो एन्ट्री'ची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार या मोहिमेची...