एकूण 5 परिणाम
November 26, 2020
दाभोळ (रत्नागिरी) : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या राजकीय पक्षांचे सरकार असले तरी आपण एकीने काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम व संघटना दापोली विधानसभा मतदार संघामध्ये वाढवून पक्षाला बळ द्या, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दापोली विधानसभा राष्ट्रवादी...
November 20, 2020
दाभोळ (रत्नागिरी) : राज्यातील उपजिल्हा रुग्णालये तसेच ग्रामीण रुग्णालयांची दर्जावाढ करण्यासाठी आशियायी विकास बँकेकडून 4 हजार कोटींचे कमी व्याजाने कर्ज घेण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री यांनी तत्त्वतः मान्यता दिली असून यामुळे ज्या रुग्णालयांची बांधकामे अर्धवट...
September 27, 2020
उदगीर (लातूर) : तालुक्यातील हत्तीबेट (देवर्जन) हे स्थळ मिनी माथेरान म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वर्षभरात २४ लाखांवर पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद वन विभागाच्या सुरक्षारक्षकांनी केली आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! उदगीर, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या सीमेवरील...
September 26, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : गळोरगी (ता. अक्कलकोट) हे अक्कलकोट शहरापासून आठ किलोमीटर अंतराचे गाव. त्या ठिकाणचा 2.08 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता असणारा तलाव मागील चार दिवसांपासून ओव्हरफ्लो झाला आहे. आता त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहताना दिसत आहे. तलावाच्या चारही भागाला डोंगराळ भाग आणि मध्यभागी...
September 18, 2020
  अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुका हा अनेक धार्मिक व पर्यटन स्थळांचे वैभव असलेला तालुका आहे. या ठिकाणी एकूण 27 पेक्षा जास्त विविध धार्मिक, नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. सध्या कोरोनाच्या साथीने धार्मिक ठिकाणे दर्शनासाठी बंद असली तरी आता हळूहळू एकेक गोष्टी सुरू होत आहेत. आता आंतरराज्य बससेवा सुद्धा...