एकूण 7 परिणाम
December 27, 2020
‘र’ अक्षराने सुरुवात होणाऱ्या रथसप्तमी, रक्षाबंधन, रंगपंचमी व रामनवमी या पाच अक्षरी सणांना सुट्टी असणाऱ्या २०२१ मध्ये २१ फेब्रुवारी, २१ मार्च, २१ नोव्हेंबरला रविवारची सुट्टी असून, २१ एप्रिलला बुधवारी रामनवमीची व २१ जुलैला बुधवारीच बकरी ईदची सुट्टी असणार आहे. रंगांची उधळण करणाऱ्या होळी, धुलिवंदन व...
November 28, 2020
मूर्तिजापूर(जि.अकोला)  : कार्तिक महिन्यातील कृतिका नक्षत्रात कार्तिक स्वामींच्या दर्शनाचे महत्व अनन्यसाधारण असून महिलांना वर्षभरात केवळ या पर्वावरच दर्शनाचा लाभ मिळतो, अशा कार्तिकस्वामींचे जिल्ह्यातील एकमेव मंदीर येथे आहे व हा योग यंदा रविवारी (ता.२९) येत आहे. स्व. श्रीमंत विठ्ठलराव जमादार यांनी...
November 20, 2020
दाभोळ (रत्नागिरी) : राज्यातील उपजिल्हा रुग्णालये तसेच ग्रामीण रुग्णालयांची दर्जावाढ करण्यासाठी आशियायी विकास बँकेकडून 4 हजार कोटींचे कमी व्याजाने कर्ज घेण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री यांनी तत्त्वतः मान्यता दिली असून यामुळे ज्या रुग्णालयांची बांधकामे अर्धवट...
November 08, 2020
सोनई : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजयी व यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांच्या पत्नी गौरी (वय-३५) यांच्यावर सोनई येथील आमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीस तालुक्यातील व जिल्ह्यातील हजारो ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. गौरी यांच्या निधनाने संपूर्ण...
October 17, 2020
नाशिक/इंदिरानगर : दर वर्षी नवरात्रात लाखोंची बक्षिसे देणारी इंदिरानगर भागातील दांडियाची मैदाने यंदा कोरोनामुळे शांत राहणार असल्याने तरुणाईला चुकल्या चुकल्यासारखे वाटत आहेत. संपूर्ण शहराला दांडियाचे वेड लावणाऱ्या दांडिया मंडळांतर्फे दर वर्षी निशुल्क खेळण्याचा आनंद मिळवून दिला जातो. राणेनगर येथील...
October 16, 2020
सोलापूर : शहरातील सर्वाधिक पुरुषच कोरोनाचे बळी ठरले असून एकूण रुग्णांमध्येही पुरुषच अव्वल आहेत. आतापर्यंत शहरातील पाच हजार 413 पुरुषांना कोरोनाची बाधा झाली असून त्यात 340 पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शहरातील तीन हजार 787 महिलांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 172 महिला...
September 27, 2020
पुणे : शेतकऱ्यांचा भाजीपाल थेट ग्राहकांपर्यंत पोचविणाऱ्या पुण्यातील श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनी पुणे आणि मुंबईत तब्बल 1 लाख 60 हजार ग्राहकांपर्यंत रोज पोचत असून त्यातून दरवर्षी 100 कोटी रुपयांपर्यंतची त्यांची उलाढाल होते. त्यामुळे 4 हजार 500 शेतकऱ्यांना थेट फायदा होत...